Pune News

Pune News : बर्थ ऑफ मदर री बर्थ ऑफ वुमन या आगामी पुस्तकातून उलगडणार मातृत्वाचा प्रवास

648 0

पुणे: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शलाका मनीष तांबे लिखित बर्थ ऑफ मदर री बर्थ ऑफ वुमन या या पुस्तकाचे प्रकाशन 8 मार्च 2024 रोजी दुपारी 4 वाजता ऑर्किड हॉटेल बाणेर या ठिकाणी संपन्न होणार आहे.

या संदर्भात माहिती देताना या पुस्तकाच्या लेखिका शलाका तांबे यांनी त्यांना आलेल्या स्वानुभवामधून लिहिले असल्याचे सांगितले. या पुस्तकाचे प्रकाशन सकाळ माध्यम समूहाच्या कार्यकारी संपादक सौ शीतल पवार यांच्या हस्ते होणार आहे या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर परिसावंदाचे आयोजन करण्यात आले आहे.

या परिसंवादामध्ये मध्ये डॉ .सुनीता ललवाणी(प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ ),डॉ पारस दैठणकर (मानसोपचार तज्ज्ञ) हे भाग घेणार आहेत ह्या पुस्तकाची ही प्रथम आवृत्ती इंग्रजी भाषेमध्ये असणार आहे लवकरच ह्या पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रकाशित करण्याचा आमचा मानस असल्याचे सौ तांबे यांनी सांगितले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : भारतीय सेना, इंद्राणी बालन फाऊंडेशनमुळे बारामुल्लातील डगर परिवाराच्या विद्यार्थ्याला मिळाले जीवनदान

Sara Ali khan : बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानचा अपघात; व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी एकत्र येणार? शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचे मोठे वक्तव्य

Manoj Jarange : मनोज जरांगेंवर आणखी एक गुन्हा दाखल

Death threat to Navneet Rana : खासदार नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी

Loksabha Election 2024 : संभाजी राजे छत्रपतींची निवडणुकीतून माघार

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवड हादरलं ! ठाकरे गटाच्या ‘या’ विभागप्रमुखाच्या मुलाची निर्घृणपणे हत्या

Solapur News : कामावर जायला निघाला अन् मरणाच्या दाढेत गेला; मृत्यूचा थरारक Video आला समोर

Loksabha Elections 2024 : भाजप महाराष्ट्रातून किती जागा लढणार? संभाव्य यादी आली समोर

Crime News : ‘या’ भाजप आमदाराच्या पुतण्याची गोळ्या घालून हत्या

Pune Metro : आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोच्या तिसऱ्या मार्गाचे उदघाटन

Shivsena : शिवसेना महिला सेनेचे शिवदुर्गा महिला संमेलन 9 मार्चला होणार

Trikonasana : त्रिकोणासन करण्याचे काय आहेत अद्भुत फायदे ?

Share This News

Related Post

अभय योजनेचा फायदा घेऊन पुन्हा थकबाकी ठेवणाऱ्या मालमत्ताधारकांवर कारवाईची मागणी

Posted by - April 19, 2022 0
पुणे- सन २०२०-२१ मध्ये अभय योजनेचा फायदा घेऊन मालमत्ता करात दंडमाफी मिळवलेल्या दीड लाख थकबाकीदार मालमत्ताधारकांपैकी ४५ हजार ७४५ मालमत्ताधारक…

पुणे तिथे गुन्हेगारही नाहीत उणे ! जेएम रोडवर महिलेवर कोयता उगारून जीवे मारण्याची धमकी देणारे चौघं गजाआड; दोन आरोपी अल्पवयीन !

Posted by - January 7, 2023 0
पुणे : पुण्यात सध्या गुन्हेगारीनं चांगलंच डोकं वर काढले. सर्रास रहदारीच्या रस्त्यांवर कोयते हॉकी स्टिक घेऊन, गुन्हेगार दहशत माजवण्याचा प्रयत्न…
Sinhgad Police Station

Pune News : जातिवाचक टोमणे दिल्याने पत्नीकडून पतीवर सिंहगड पोलिसांत गुन्हा दाखल

Posted by - December 4, 2023 0
पुणे : आपल्या विवाहित पत्नीला जातीवाचक टोमणे देणाऱ्या पतीविरुद्ध सिंहगड पोलीस ठाण्यात (Pune News) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनकर…

महाविकास आघाडीकडून छत्रपती संभाजीराजेंच्या फसवणुकीचा निषेध ; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडला स्थगन प्रस्ताव

Posted by - March 21, 2022 0
महाविकास आघाडी सरकारकडून आश्वासन पूर्ततेबाबत श्रीमंत छत्रपती संभाजीराजे यांची फसवणूक केल्याचा आपण निषेध व्यक्त करतो, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष …

PUNE CRIME UPDATES : दारू पिऊन हॉटेल कर्मचाऱ्याला शिवीगाळ करणाऱ्या ‘त्या’ 3 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन

Posted by - November 23, 2022 0
पुणे : पोलीस पथकातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी एबीसी रोडवरील हॉटेल मेट्रोमध्ये रात्री उशिरा दारू पिऊन कर्मचाऱ्याला हाताने मारहाण आणि शिवीगाळ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *