Pune News : तृतीयपंथीयांना मिळणार मोफत उच्च शिक्षण; पुणे विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय

248 0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Pune News) आणि विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त उच्च शिक्षण संस्थांमध्ये यंदाच्या वर्षापासून तृतीयपंथी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण घेता येणार आहे.तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च विद्यापीठ निधीतून करण्यात येणार आहे.

यूजीसी नेट परीक्षेचं वेळापत्रक जाहीर
यूजीसी नेट परीक्षा देणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आणि पीएचडी प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्‍या यूजीसी नेट परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. ही नेट परीक्षा येत्या 18 जूनला घेण्यात येणार आहे. यंदा प्रथमच नेट परीक्षेच्या गुणांच्या आधारे देशभरातील विद्यापीठांमधील पीएचडी पदवीसाठी प्रवेश देण्यात येणार असून यंदाची नेट परीक्षा पेन आणि पेपर पद्धतीने घेतली जाणार आहे.

नेट परीक्षा दोन सत्रात घेतली जाणार असून सकाळी साडेनऊ ते साडेबारा या पहिल्या सत्रामध्ये तर दुपारी तीन ते सहा वाजता दुपारच्या सत्रात परीक्षा घेण्यात येणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे युजीसी नेट परीक्षा घेतली जाणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Girls Fight Viral Video : पार्कमध्ये तरुणींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

Manoj Jarange : मनोज जरांगेच्या आंदोलनाला अंतरवली सराटीमधील नागरिकांचा विरोध

Pune Porshe Car Accident : अग्रवाल कुटुंबाच्या अडचणीत वाढ ! कार बनवणाऱ्या कंपनीने केला ‘हा’ मोठा खुलासा

Mumbai News : भाजपकडून विधान परिषद निवडणुकीसाठी ‘या’ तिघांना उमेदवारी जाहीर

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी येथे एका निवासी परिसरातील कारखान्याला भीषण आग

Mumbai Crime News : IAS अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीची आत्महत्या

Pune News : ‘खबर पक्की विजय नक्की’, निकालाआधीच रविंद्र धंगेकरांच्या विजयाचे झळकले बॅनर्स

Mumbai News : क्रिकेट खेळताना तरुणाला आला हार्ट अटॅक; जागीच सोडला जीव

Monsoon Update : मान्सूननं केरळमधील मुक्काम हलवला; ‘या’ दिवशी महाराष्ट्रात दाखल होणार मान्सून

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ! 3 जणांचा मृत्यू

Share This News

Related Post

स्वारगेट-महाबळेश्वर एसटी बसमध्ये बंदुकीची गोळी सापडल्याने खळबळ

Posted by - May 26, 2022 0
पाचगणी – स्वारगेट- महाबळेश्वर एसटी बस पाचगणीमध्ये आल्यानंतर आज, गुरुवारी सकाळी एसटीमध्ये चक्क बंदुकीची गोळी आढळून आली. पोलिसांनी ही गोळी…
Pune News

Pune News : “आपली क्षमता ओळखून योग्य क्षेत्र निवडा आणि मेहनत व जिद्दीने यश संपादित करा” – अविनाश बागवे

Posted by - December 12, 2023 0
पुणे : आपल्या आयुष्यात बदल घडवायचा असेल तर मेहनत आणि जिद्दी च्या जोरावर परीक्षेत उतुंग यश मिळवा असा विश्वास अविनाश…

पुणेकरांना मिळकतकराच्या हजारो रुपयांच्या थकबाकीच्या नोटीस ; अन्यायपूर्ण कार्यवाहीचा आदेश निलंबित करा – संदीप खर्डेकर

Posted by - August 24, 2022 0
पुणे : पुणे महानगरपालिकेने मुख्य सभेने पारित केलेल्या ठराव क्रमांक 5, दिनांक ( 3-4-1970 ) च्या अनुषंगाने करपात्र रक्कम ठरविताना…
Ravindra Shobhane

Sahitya Sammelan : अमळनेर येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे यांची निवड

Posted by - June 25, 2023 0
पुणे : 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Sahitya Sammelan) अमळनेर या ठिकाणी पार पडणार आहे. या संमेलनाच्या (Sahitya…

स्मृती ईराणी यांनी सोनिया गांधी अपमान केल्याच्या निषेधार्थ महिला काँग्रेसचे जोडो मारो आंदोलन’

Posted by - July 29, 2022 0
  पुणे:अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात काल संसदेमध्ये केंद्रिय मंत्री स्मृती ईराणी यांनी घोषणा देऊन अपमान…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *