Pune News

Pune News : धक्कादायक ! वाघोली येथे शिवरकर वस्ती जवळ 2 मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

386 0

पुणे : पुण्यातील वाघोली या ठिकाणाहून (Pune News) एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. यामध्ये वाघोली येथे शिवरकर वस्ती जवळ आज दुपारी 2 मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पी एम आर डी ए अग्निशमन केंद्र वाघोली या ठिकाणचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अर्ध्या तासाच्या शोधकार्यानंतर एकाला स्थानिक लोकांच्या मदतीने तर दुसऱ्याला अग्निशमन दलाच्या मदतीने एका मुलगा पाण्यातून बाहेर काढण्यात आले.

काय घडले नेमके?
अली अहमद शेख (वय 12 वर्ष) आणि कार्तिक दशरथ दुखरे (वय 12 वर्ष) दोघेही राहणार वाघोली शिवरकर वस्ती ता-हवेली जि-पुणे या ठिकाणचे रहिवाशी होते. या दोघांचा आज दुपारच्या सुमारास पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे दोघांच्या घरच्यांना मोठा धक्का बसला असून शिवरकर वस्तीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

जवान केंद्र अधिकारी विजय महाजन, वाहन चालक- अल्ताफ पटेल,ओंकार पाटील, फायरमन – विकास पालवे, महेश पाटील, मयूर गोसावी, प्रशांत चव्हाण, उमेश फाळके , सुरज इंगवले, प्रकाश मदने यांनी या शोधकार्यात मोठी भूमिका बजावली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Manoj Jarange : ‘आरक्षण मिळाल्यानंतर रेल्वे भरुन…’; मनोज जरांगे यांनी केली मोठी घोषणा

IND vs ENG : टीम इंडियाला मोठा धक्का ! विराट कोहली इंग्लडविरुद्धच्या पहिल्या 2 सामन्यांना मुकणार

Uddhav Thackeray Nashik Visit : उद्धव ठाकरेंचे नाशिकमध्ये आगमन; काळाराम मंदिराचे घेणार दर्शन

Atal Setu : अटल सेतूवर पहिला अपघात ! 3 जण जखमी; Video आला समोर

Ayodhya Pran Pratishtha: अखेर प्रतीक्षा संपली ! PM मोदींच्या हस्ते अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा संपन्न

Chandrapur News : चंद्रपूरने केला विश्वविक्रम ! 33 हजार 258 पणत्यांनी साकारला रामनामाचा मंत्र

Maharashtra Weather : राज्यावर अवकाळी पावसाचं संकट! ‘या’ ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता

Ram Mandir : राम मंदिरासाठी सर्वाधिक देणगी कोणी दिली?

Ram Mandir : लालकृष्ण अडवाणी आज अयोध्येला जाणार नाहीत; समोर आले ‘हे’ कारण

Mohit Pandey : मोहित पांडे यांना मिळाले राम मंदिराच्या पुजाऱ्याचं स्थान

Ram Mandir : श्रीरामजन्मभूमी आंदोलनाच्यावेळी ‘या’ 8 जणांनी बजावली होती महत्वाची भूमिका

Ramlala Puja Vidhi: जय श्रीराम! ‘अयोध्येत राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा’; घरी अशी करा प्रभू श्रीरामाची पूजा

Share This News

Related Post

कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर आणि चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांनी विधानसभा सदस्यत्वाची घेतली शपथ

Posted by - March 9, 2023 0
मुंबई : कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर आणि चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांनी विधानसभा सदस्यत्वाची घेतली शपथ घेतली. रवींद्र धंगेकर…
Jalgaon Robbery

खाकी पेशाला काळिमा ! निलंबीत पोलिस उपनिरीक्षकानेच टाकला जळगाव स्टेट बँकेवर दरोडा

Posted by - June 4, 2023 0
जळगाव : जळगावमध्ये (Jalgaon) पोलिसी पेशाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये 1 जून रोजी भर दिवसा जळगाव शहरातील…
Karuna Sharma

Karuna Sharma : करुणा शर्मांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींकडून हल्ला

Posted by - August 26, 2023 0
बीड : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केल्यानंतर चर्चेत आलेल्या करुणा शर्मा (Karuna Sharma) यांच्या गाडीवर बीडमध्ये अज्ञात व्यक्तींकडून हल्ला…
Mumbai Crime News

Mumbai Crime News :काजलचे घराबाहेर सूत जुळलं अन् सासू-नवऱ्याचा केला गेम; पण…

Posted by - October 19, 2023 0
मुंबई : आजकाल पैसा हाती आला कि रक्ताची नातीदेखील एकमेकांच्या जीवावर (Mumbai Crime News) उठतात. याच पैशांपायी गडचिरोलीमध्ये एका सुनेनं…
Mumbai Police News

Mumbai Police News : ड्युटी संपवून घरी जाताना मांजाने गळा चिरल्यामुळे पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - December 25, 2023 0
मुंबई : पोलीस दलातून (Mumbai Police News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये ड्युटी संपवून घरी जाताना मांजाने गळा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *