Pune News

Pune News : रायसोनी कॉलेजच्या प्रा. रचना साबळे यांचा ज्येष्ठ आचार्य भारत शिक्षण उत्कृष्टता पुरस्काराने सन्मान

356 0

पुणे : पुणे (Pune News) येथील जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग आणि मॅनेजमेंट यातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि एआयएमएल विभागाच्या प्रमुख प्रा. रचना साबळे यांना शिक्षण मंत्रालय आणि एआयसीटीईच्या सहकार्याने ब्रेनव्हिजनद्वारे नुकतेच प्रतिष्ठेच्या ज्येष्ठ आचार्य भारत शिक्षण उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बीईईए (BEEA) पुरस्कार 2024 समारंभात प्रा. रचना साबळे यांना एआयसीटीई (AICTE), नवी दिल्लीचे मुख्य समन्वय अधिकारी डॉ. बुद्ध चंद्रशेखर आणि आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रेड्डी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार सोहळा विशाखापट्टणम येथील आंध्र विद्यापीठात झाला. देशभरातून आठ हजारांहून अधिक नामांकन प्राप्त झाले होती. निवड समितीने शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्टता आणि नावीन्यपूर्णता काम करणाऱ्या विविध श्रेणींमध्ये 300 प्रोफाइल निवडले. डॉ. आर. डी. खराडकर म्हणाले की, बीईईए अवॉर्ड्स 2024, शिक्षणाद्वारे भविष्य घडवणाऱ्यांना आणि शैक्षणिक क्षेत्रात नाविन्य आणि उत्कृष्टतेचे महत्त्व अधोरेखित सन्मानीत करण्यात येते.

प्रा. रचना साबळे यांची कामगिरी उत्कृष्टतेची बांधिलकी दर्शवते आणि शैक्षणिक समुदायासाठी प्रेरणा दर्शवते. रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे अध्यक्ष श्री. सुनील रायसोनी, आणि रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे कार्याकारी संचालक श्री. श्रेयश रायसोनी, , कॅम्पस डायरेक्टर डॉ. आर. डी. खराडकर यांनी प्रा. रचना साबळे यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Loksabha Elections : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या गांधीनगर मधून बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Elections : राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

Dattatray Bharane : आमदार दत्ता भरणेंनी कार्यकर्त्याला दिल्या शिव्या; Video आला समोर

Loksabha Elections : सोलापूर लोकसभेचे भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनी पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Elections : युवराज छत्रपती संभाजीराजेंनी बजावला मतदानाचा हक्क 

Loksabha Elections : माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापुरात बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Elections : मंत्री हसन मुश्रीफांनी कोल्हापुरातील कागल मध्ये बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Elections : भोरचे आमदार काँग्रेस नेते संग्राम थोपटेंनी बजावला मतदानाचा हक्क

Raigad Loksabha : धक्कादायक ! रायगडमध्ये मतदान केंद्रासमोरच मतदाराचा उष्माघाताने मृत्यू

Loksabha Elections : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Elections : ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Election : नारायण राणेंनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

Supriya Sule : मतदानानंतर सुप्रिया सुळेंनी गाठले अजित पवारांचे घर

Weather Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Lok Sabha Election : राज्यातील मतदानाची टक्केवारी घसरली

Share This News

Related Post

पुनीत बालन ग्रुपच्या शिवांश त्यागीला राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक

Posted by - September 16, 2022 0
पुणे: नाशिक येथे पीस तायक्वांदो अकादमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत ७४ किलो वजनी गटात दमदार कामगिरी बजावताना…
Teacher Suicide News

Teacher Suicide News : विद्यार्थी शाळा सोडून गेल्याने ZP शाळेच्या शिक्षकाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Posted by - August 9, 2023 0
पुणे : विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये शिक्षकांचा वाटा मोठा असतो. एकीकडे दिवसोंदिवस शिक्षकी पेशाला (Teacher Suicide News) काळिमा फासणाऱ्या घटना समोर येत…
Pune News

Pune News : …तो शो ठरला अखेरचा ! थिएटरमधून बाहेर पडताच 8 ते 10 जणांच्या टोळक्यांकडून तरुणाची निर्घृणपणे हत्या

Posted by - August 16, 2023 0
पुणे : पुण्यामधून (Pune News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये (Pune News) पूर्ववैमनस्याच्या वादातून 8 ते 10 जणांच्या…

पिंपरी-चिंचवडमधील एम्पायर स्क्वेअर सोसायटीतील चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला… पाहा

Posted by - August 24, 2022 0
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील अतिशय उच्चभ्रू लोकांची वसाहत समजली जाणाऱ्या एम्पायर स्क्वेअर सोसायटीत घुसून काही भटक्या कुत्र्यांनी एका चार वर्षीय…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *