Rangari Ganpati

Pune News : संकष्टी चतुर्थी निमित्ताने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला केली मोगर्‍यांची आरास

327 0

पुणे : संकष्टी चतुर्थी निमित्ताने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला (Pune News) वासंतिक उटी व मोगरा मोहत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोगर्‍याच्या फुलांनी आकर्षक सजावटीने संपुर्ण गाभारा विलोभनीय दिसून येत होते. तर फुलांच्या वासाने संपूर्ण मंदिर परिसर दरवळून गेले होते.हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती म्हणून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची ओळख आहे.

या ट्रस्टच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात.अक्षय तृतीयेनिनिमित्त आंब्याची आरस बाप्पाला सजाविण्यात आली होती. तर रविवारी संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने मोगरा मोहत्सव साजरा करण्यात आला. मंदिराच्या संपुर्ण गाभार्‍यात मोगर्‍याच्या फुलांच्या माळा लावण्यात आल्या होत्या. भाविकांनीही दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

यावेळी भारतीय बनावटीच्या पहिल्या आण्विक पाणबुडी प्रकल्पाचे प्रमुख आणि परम विशिष्ट सेवा पदक आणि अति विशिष्ट सेवा पदक व्हाईस अ‍ॅडमिरल डीएसपी वर्मा यांच्या हस्ते बप्पाची आरती करण्यात आली. यावेळी ते म्हणाले, युवा पिढीने भारतीय संस्कृती व भारतीय परंपरांचा अभ्यास करून त्यांची जपणूक करणे आवश्यक आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनाला भेट दिल्यानंतर एक नविन उर्जा मिळाली. येथील इतिहास जाणून घेतना आपल्या क्रांतिकारकांनी किती कष्ट घेतले याची पदोपदी जाणीव या भवनातून दिसून येत असल्याचे त्यांनी वर्मा यांनी सांगितले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Remel Cyclone Update : रेमल चक्रीवादळ मध्यरात्री धडकणार; हवामान विभागाने जारी केला रेड अलर्ट

Ajit Pawar : मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं पण…’, अजितदादांचा मोठा गौप्यस्फोट

Pune Porsche Car Accident : डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर यांना 30 मेपर्यंत पोलीस कोठडी

Pune Porsche Car Accident : ब्लड सॅम्पल कचऱ्यात टाकण्यासाठी विशाल अग्रवालने ‘इतके’ पैसे मोजले; समोर आला आकडा

Johnny Wactor : खळबळजनक ! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची गोळ्या घालून हत्या

Maharashtra Rain Alert : एकीकडे मुसळधार पाऊस तर दुसरीकडे महाराष्ट्रावर घोंगावतंय ‘हे’ संकट; IMD कडून हायअलर्ट जारी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; डंपरने झोपेत असलेल्या कामगारांना चिरडले

Pune Porsche Car Accident : वेदांत अग्रवालचा पार्टीच्या अगोदरचा ‘तो’ व्हिडिओ आला समोर

Pune Porshe Accident : अग्रवाल कुटुंबाच्या अडचणीत वाढ; ‘ही’ व्यक्ती दाखल करणार तक्रार

Maharashtra SSC Result 2024 : दहावीचा निकाल जाहीर; मुलींनी पुन्हा एकदा मारली बाजी

Maharashtra Politics : विधान परिषदेसाठी मनसेच्या उमेदवाराची घोषणा; राज ठाकरेंनी ‘या’ नेत्याला दिली उमेदवारी

Pune Porsche Car Accident : आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी ससूनच्या डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांना अटक

Share This News

Related Post

Vishal Agrawal

Pune Accident : मुलाच्या कारनाम्यानंतर अडचणीत आलेल्या बिल्डर विशाल अगरवालला कशी झाली होती अटक?

Posted by - May 22, 2024 0
पुणे : कल्याणी नगर परिसरात पोर्शे कार चालवत असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने एका दुचाकीला धडक दिली होती. या भीषण…

Chandrakant Patil : विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनय क्षेत्रातील विद्यापीठ हरपलं

Posted by - November 26, 2022 0
पुणे : विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनय क्षेत्रातील विद्यापीठ हरपलज्येष्ठ संवेदनशील अभिनेते विक्रम गोखले यांच्या जाण्याने मराठी नाट्य, सिनेसृष्टीतील चालतं…

OBC Reservation : 8 महापालिका, पाच जिल्ह्यांमध्ये OBC आरक्षणास फटका ; २७ टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण

Posted by - July 21, 2022 0
मुंबई : ठाणे, पनवेल, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, नागपूर, कोल्हापूर, परभणी आदी आठ महापालिका क्षेत्रांत आणि गडचिरोली, चंद्रपूर, धुळे, नंदूरबार व…

PUNE POLICE : पुण्याचे सिंघम ! जो नागरिकांना नडला, त्याला पोलिसांनी तोडला !

Posted by - December 30, 2022 0
पुणे : याद राखा गुंडांनो, नागरिकांना नडाल तर पोलिसांकडून धू-धू धुतले जाल..! पुणे पोलीस आहेत हे पुणे पोलीस… त्यांच्या नादाला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *