Pune News

Pune News : पुणे जिल्ह्यातील पालखी मार्गाची कामे आणि चांदणी चौकातील दुरुस्त्यांच्या कामाचा खासदार मेधा कुलकर्णी यांनी घेतला आढावा

368 0

पुणे : पंढरपूरला जाणाऱ्या पालखी मार्गातील काही महत्त्वाचे टप्पे पुणे (Pune News) जिल्ह्यातून जातात. तेथे अंतिम टप्प्यात असलेली कामे 30 मे पूर्वी पूर्ण व्हावीत, यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली.

यावेळी NHAI चे प्रकल्प संचालक संजय कदम, वारकरी संप्रदायाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष ह.भ. प. मारुती महाराज कोकाटे, अभियंता सौरभ गांधी, व्यवस्थापक अभिजीत औटे, डी.श्रीनिवास राव, किशोर भावेकर आदी उपस्थित होते.

आढावा घेतेवेळी असे लक्षात आले की अनेक ठिकाणी जमीन अधिग्रहणाचे प्रश्न, जागा मालकांचे प्रश्न बाकी असून त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून हे प्रश्न मांडणे गरजेचे आहे. यासाठी खासदार मेधा कुलकर्णी उद्या दिनांक 5 मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देणार आहेत.

महामार्गावरील अनेक कामे पूर्ण होत आली असून ती लवकर पूर्ण व्हावी जेणेकरून वारकरी संप्रदायाला कोणताही अडथळा होणार नाही. तसेच चांदणी चौकातील पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी पूल आवश्यक असून काही दिशादर्शक फलक नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे आहेत. तेही त्वरित दुरुस्त करण्यात यावेत यासाठी खासदार मेधा कुलकर्णी यांनी सूचना दिल्या.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ‘या’ पक्षाचे दोन कार्यकर्ते जखमी

Pune News : पीआयबीएमचा 14 वा दीक्षांत समारंभ पुणे येथे संपन्न

Abu Azmi : मुस्लिम समाज आरक्षणसाठी रस्त्यावर उतरला तर गोळ्या घातल्या जातील; अबू आझमींचे वादग्रस्त वक्तव्य

EPFO अंतर्गत मोठ्या प्रमाणात भरती; कसा कराल अर्ज?

Satara Accident : कास पठाराहून साताऱ्याकडे जाताना कारचा भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू

Shahapur-Murbad Highway : शहापूर-मुरबाड महामार्गावर भरधाव टेम्पोनं 2 जणांना उडवलं

Pune News : पुरंदर मध्ये कांदा, लसणाच्या शेतात आढळली अफूची शेती

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी

Uddhav Thackeray : ठाकरे गटला मोठा धक्का ! उद्धव ठाकरेंच्या मावळ दौऱ्यापूर्वी ‘या’ शिलेदारांनी सोडली साथ

IPL 2024 : ‘सनरायझर्स’च्या कर्णधारपदी ‘या’ खेळाडूची वर्णी

Sangharshyoddha Manoj Jarange Patil Teaser : ‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील चित्रपटाचा धमाकेदार टीजर प्रदर्शित!

Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय ! आमदार, खासदारांनी लाच घेऊन सभागृहात भाषण किंवा मत दिल्यास त्यांच्यावर खटला चालवणार

Rinku Rajguru : सैराट फेम रिंकू राजगुरुला धक्काबुक्की; Video आला समोर

Pune Traffic Diversion : वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उद्यापासून पुण्यात अवजड वाहनांना बंदी

Latur Accident : लातूर-नांदेड महामार्गावर कारचा भीषण अपघात; देवदर्शनासाठी निघालेल्या 4 जणांचा मृत्यू

Road Accident : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडाच्या गाडीचा भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Dhanurasana : धनुरासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

डान्स स्केट स्पोर्ट असोसिएशनच्या पुणे जिल्हा अध्यक्ष पदी माजी नगरसेवक धनंजय विष्णू जाधव यांची निवड

Posted by - November 23, 2022 0
पुणे : माजी नगरसेवक, भाजपा प्रवक्ते आणि उपाध्यक्ष धनंजय विष्णू जाधव यांची डान्स स्केट स्पोर्ट असोसिएशनच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड…

ॲड. प्रकाश आंबेडकर यांची शनिवारी पिंपरीत जाहीर विराट सभा

Posted by - October 11, 2022 0
पुणे : धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यानिमित्त 15 ऑक्टोंबर 2022 रोजी पिंपरी येथील हिंदुस्थान अँटीबायोटिक्स (एच.ए) च्या प्रंचड मोठे असणाऱ्या मैदानात…
Darshana Pawar Murder Case

Darshana Pawar Murder Case : प्रत्येकाच्या लाईफची एक स्टोरी आहे, पण जेव्हा आपण यशस्वी होतो ना, तेव्हा….दर्शना पवार शेवटच्या भाषणात म्हणाली…

Posted by - June 21, 2023 0
पुणे : दर्शना पवार प्रकरण (Darshana Pawar Murder Case) सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गाजत आहे. काही दिवसांपूर्वी MPSC परीक्षेत उत्तीर्ण…
Pune News

Pune News : पुण्यात पाटील इस्टेट परिसरात भाजप – काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले

Posted by - May 13, 2024 0
पुणे : पहिल्या तीन टप्प्यांनंतर आज देशभरात चौथ्या टप्यातील मतदान (Lok Sabha) पार पडत आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघातील…

अहमदनगरमध्ये 12 तास अडकलेली निजामुद्दीन एक्स्प्रेस खा. सुप्रिया सुळेंच्या प्रयत्नामुळे सकाळी पुण्यात; प्रवाशांनी मानले सुप्रियाताईंचे आभार

Posted by - October 19, 2022 0
पुणे : दिल्लीहून निघालेली हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस अहमदनगर रेल्वे स्थानकावर काल तब्बल बारा तास थांबवण्यात आली होती. त्यानंतरही थेट पुण्याकडे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *