Pune News

Pune News : “आपली क्षमता ओळखून योग्य क्षेत्र निवडा आणि मेहनत व जिद्दीने यश संपादित करा” – अविनाश बागवे

537 0

पुणे : आपल्या आयुष्यात बदल घडवायचा असेल तर मेहनत आणि जिद्दी च्या जोरावर परीक्षेत उतुंग यश मिळवा असा विश्वास अविनाश बागवे यांनी (Pune News) शालेय मुलानाक दिला .क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान यांच्या वतीने बापूसाहेब पवार कन्या शाळा, भवानी पेठ, पुणे येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत २१ अपेक्षित संच वाटप करण्यात आला. मा. नगरसेवक अविनाश रमेशदादा बागवे यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सन २००५ पासून सलग गेले १८ वर्षे आपल्या भागातील १० वी,- १२ वी च्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना हे संच वाटप केले जातत, तसेच शिक्षण क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीच्या माध्यमातून दहावी व बारावी मध्ये यश कसे संपादित करायचे याबद्दल मार्गदर्शन देखील केले जाते.

दहावी व बारावी हे आपल्या शैक्षणिक करिअरचा पाया असतो. या वर्षाचे गुण ठरवतात की आपण आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, मॅनेजमेंट इत्यादी कुठल्या क्षेत्रात पदवी घेऊ शकतो. त्यामुळे शैक्षणिक करिअर करून चांगली पदवी घ्यायची असेल, तर दहावी व बारावीत चांगले मार्क घेणे आवश्यक असते. आपली क्षमता व आपल्यातले गुण ओळखून आपण आपल्या करिअरच्या क्षेत्राची निवड करावी, तसेच आपल्या मेहनत व जिद्दीच्या जोरावर यश संपादित केले पाहिजे. मी परदेशात जाऊन शिकू शकलो, आपणही उच्चशिक्षित व्हावे या हेतूने २००५ पासून आम्ही हा उपक्रम राबवत आहोत असे मत श्री अविनाश बागवे यांनी व्यक्त केले.

निमित्त काहीही असो आमच्या शाळेला नेहमी मदत करतात व विद्यार्थ्यांना, शालेय व्यवस्थापनाला मा अविनाशजींचा नेहमी एक आधार राहिला आहे, असे मत शाळेचे मुख्याध्यापिका सौ.साळवी मॅडम यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक श्री विठ्ठल थोरात यांनी केले, सूत्रसंचालन श्री. दयानंद अडगले, तर आभार श्री सुनील बावकर यांनी मानले,. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयदीप शेलार, हुसेन शेख, अरुण गायकवाड, संजय साठे, मारुती कसबे, आदित्य गायकवाड व इतर यांनी विशेष प्रयत्न घेतले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Book Festival : पुणे पुस्तक महोत्सव शनिवारपासून रंगणार; पुस्तकांसोबत विविध कार्यक्रमांचे आयोजन

Disha Salian Case : दिशा सालियान आत्महत्या प्रकरणी SIT स्थापन; ‘हा’ अधिकारी करणार टीमचे नेतृत्व

Bhajan Lal Sharma : भजनलाल शर्मा राजस्थानचे नवे मुख्यमंत्री

Ajit Pawar : “अजित पवारांना भाजपा कधीही मुख्यमंत्री करणार नाही”, ठाकरे गटाच्या नेत्याचे मोठे विधान

Ajit Pawar : राज्य सरकारमध्ये अर्थखातं कसं मिळालं? अजित पवारांनी केला मोठा गौप्यस्फोट

Pune Accident : एमआयटी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या रिक्षाचा भीषण अपघात; 5 विद्यार्थी जखमी

Women’s Reservation : महिलांना राजकीय आरक्षणामुळे समाजात सकारात्मक बदल दिसतील – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Devendra Fadnavis : ड्रग्ज तस्करांशी हातमिळवणी करणारे पोलिस बडतर्फ होणार; फडणवीसांची मोठी घोषणा

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांविरोधात गुन्हा दाखल करा; संभाजी ब्रिगेडची मागणी

Beed News : ‘या’ कारणामुळे प्रकाश सोळंके यांच्या घरावरील हल्ला रोखता आला नाही; बीडच्या पोलीस अधीक्षकांचा मोठा खुलासा

Amravati News : अमरावतीमध्ये भीषण अपघात; ट्रॅक्टर पलटी होऊन 20 मजूर जखमी

Weather Update : राज्यात थंडीला सुरुवात; मात्र ‘या’ ठिकाणी आज पडणार पाऊस

Maratha Reservation : राजकीय हस्तक्षेपामुळे मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा

Share This News

Related Post

CBI

हनीट्रॅप प्रकरणी मुक्त पत्रकारावर गुन्हा दाखल; CBI ची मोठी कारवाई

Posted by - May 16, 2023 0
पुणे : सीबीआयने (CBI) मुक्त पत्रकार विवेक रघुवंशी (Journalist Vivek Raghuvanshi) यांच्याविरुद्ध हेरगिरी केल्याप्रकरणी गुन्हा (Crime) दाखल केला आहे. सीबीआयकडून…

पुनश्च हरिओम..! आजपासून राज्यात दहावीची ऑफलाइन परीक्षा सुरू

Posted by - March 15, 2022 0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी बोर्ड परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहेकोरोनामुळे दोन वर्षांनंतर…
Medha Kulkarni

मेधा कुलकर्णींचं राजकीय पुनर्वसन; राज्यसभेची उमेदवारी जाहीर

Posted by - February 14, 2024 0
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून तीन नावांची घोषणा करण्यात आली असून यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि…
Pune News Accident

Pune News Accident: आई – वडिलांचा आधार हरपला ! मित्रांसोबत बॅडमिंटन खेळून घरी जाताना काळाने केला घात

Posted by - August 7, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना (Pune News Accident) घडली आहे. यामध्ये मित्रांसोबत बॅडमिंटन खेळून रात्री दुचाकीवरून घरी…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे आता ‘स्मार्ट इंटरव्ह्यू प्लॅटफॉर्म’ ; पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी आणि विद्यापीठाचा संयुक्त उपक्रम

Posted by - April 4, 2022 0
नोकरीसाठी मुलाखतीची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आता एक नवीन व्यासपीठ घेऊन आले आहे. ‘स्मार्ट इंटरव्ह्यू प्लॅटफॉर्म’…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *