Pune Banner

Pune News : मी आमच्या पक्षाशी आणि मतदारांशी…. पुण्यात झळकले अजब पोस्टर

243 0

पुणे : लोकसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजलं आहे. महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे अशा पाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. यादरम्यान पुण्यात अजब पोस्टर झळकले आहे. या पोस्टरची चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे. या पोस्टरवर नेमके काय लिहिले आहे चला जाणून घेऊया..

एक जागृत पुणेकर नावाने झळकले पोस्टर
“मी आमच्या पक्षाशी व पक्षाच्या ध्येय धोरणाशी आणि मतदारांशी पाच वर्ष प्रामाणिक राहीन, कोणत्याही दुसऱ्या पक्षात जाणार नाही, गेलो तर पुन्हा मला किंवा आमच्या घरातील व्यक्तींना निवडून देऊ नका” असा मजकूर या पोस्टर लिहिण्यात आला आहे. जे उमेदवार आपल्या परिचय पत्रकात हे लिटिल त्यांनाच मतदान करा असेदेखील या पोस्टरवर लिहिण्यात आले आहे. एक जागृत पुणेकर नावाने हे पोस्ट झळकले आहेत. या पोस्टरची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sunetra Pawar : चर्चेतील महिला उमेदवार : सुनेत्रा पवार

Lok Sabha : ‘या’ 7 जागांवर वंचितच्या प्रभावामुळे मविआच्या उमेदवाराला बसू शकतो फटका

Loksabha Election : नाशिकची जागा राष्ट्रवादीकडेच भुजबळांना मिळणार उमेदवारी

Rohit Pawar : आमदार रोहित पवारांकडून आणखी एक घोटाळा उघड

Heatstroke : मराठवाड्यात उष्माघाताने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Gas Cylinder : गुडन्यूज! गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये कपात

Loksabha Election : वंचितकडून लोकसभेची दुसरी यादी जाहीर; 11 जणांच्या नावांचा समावेश

Share This News

Related Post

निफाड तालुक्यातील चांदोरी येथे मुक्तसंचार करणारा बिबट्या जेरबंद (व्हिडिओ)

Posted by - February 14, 2022 0
नाशिक- गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील चांदोरी येथे मुक्तसंचार करत जनावरांवर हल्ला करणारा बिबट्या अखेर जेरबंद करण्यात आला…

Lok Sabha Election Result 2024 Live Updates : मावळ मधून श्रीरंग बारणे विजयी

Posted by - June 4, 2024 0
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील निकालांकडे केवळ राज्यातील जनतेचेच नाही तर…

‘अरे मी तर तुझाच मावळा’ ; शहराध्यक्षपदावरून हटवल्यानंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया

Posted by - April 7, 2022 0
पुणे- मनसेचे नेते वसंत मोरे यांना शहराध्यक्षपदावरून हटविण्यात आले आहे. त्यांच्या जागी मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात…

#Song Release : ‘जग्गू आणि जुलिएट’ मधील ‘मना’ गाणं ठरलं लक्षवेधी

Posted by - January 19, 2023 0
पुनित बालन स्टुडिओज् निर्मित ‘जग्गू आणि जुलिएट’ या चित्रपटात अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी हे मुख्य भूमिकेत आहेत, हे आपल्याला…

विदर्भात पुढील ५ दिवस उष्णतेची लाट, उत्तर आणि मध्य भारत होरपळणार !

Posted by - April 29, 2022 0
मुंबई – एप्रिल महिन्यात उष्णतेचे सर्व विक्रम मोडीत निघताना दिसत आहे. हवामान विभागाने महाराष्ट्र आणि भारताच्या मध्य भागात ५ दिवस…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *