ST

Pune News : खुशखबर ! अष्टविनायक दर्शनासाठी आता एसटीची विशेष सेवा

431 0

पुणे : शिवाजीनगर आगारातून 29 जानेवारी रोजी अष्टविनायक दर्शन अशी साधी बस सेवा (Pune News) चालू करण्यात येणार आहे. सदरची बस शिवाजीनगर आगार वाकडेवाडी येथून सकाळी 7 सुटून ओझर येथील भक्तीनिवास येथे मुक्काम करणार व 30 जानेवारी रोजी रात्री 11 पर्यंत शिवाजी नगर येथे परत येईल.प्रत्येक प्रवाशास रु.990-/ एवढे भाडे असून जेवणाचा खर्च व इतर खर्च प्रवाश्यांनी स्वतः करावयाचा आहे.

सदर सेवा हि आरक्षण प्रणालीसाठी ATHVNK या सांकेतिक कोड नुसार उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर व इतर संकेतस्थळा वरून देखील आरक्षण करता येणार आहे. सदर सेवा हि अल्प दरात असून प्रवाश्यांनी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. ज्ञानेश्वर रणवरे आगार व्यवस्थापक (व) रा.प. शिवाजीनगर आगार यांच्याकडून करण्यात आले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Milind Deora : ‘देवरा यांच्या राजीनाम्याची वेळ PM मोदींनी ठरवली’; ‘या’ काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा

Sharad Mohol : मोहोळचा गेम झालाय, मास्टरमाईंडला सांगा; हत्येनंतर आरोपींनी ‘या’ सरकारी कर्मचाऱ्याला केला कॉल

Gold Rate Today : सोनं-चांदी महागली!

Milind Deora : काँग्रेसला मोठा धक्का ! माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांचा काँग्रेसला रामराम

Mumbai Accident : भरधाव बाईकस्वराने आईसह सहा महिन्यांच्या चिमुकल्याला उडवलं

Pandharpur News : हृदयद्रावक ! दोन सख्ख्या भावांसह तीन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

Palghar Accident : युटर्नचा अंदाज चुकला अन् घात झाला; अपघाताची घटना CCTV मध्ये कैद

Dombivli Fire : डोंबिवली जवळील पलावा वसाहतीतील इमारतीला भीषण आग

Pune Fire: मार्केटयार्डमधील आंबेडकर नगर झोपडपट्टीला आग

Amravati News : स्वामी राम राजेश्वराचार्य महाराजांना जीवे मारण्याची धमकी

Share This News

Related Post

पुणे महानगरपालिकेत भाजपचे 100 हून अधिक नगरसेवक निवडून येतील – जगदीश मुळीक

Posted by - May 4, 2022 0
पुणे- निवडणुका कधीही झाल्या तरी भाजप निवडणुकीसाठी सज्ज असून पुणे महापालिकेत भाजपचे शंभरहून अधिक नगरसेवक निवडून येतील असा विश्वास शहर…

पंतप्रधान मोदींचा दिव्यांग मुलांसोबत तिकीट काढून पुणे मेट्रो प्रवास

Posted by - March 6, 2022 0
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर असताना त्यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन झाले. या उदघाटन सोहळ्यात त्यांनी चक्क दिव्यांग मुलांसोबत प्रवास…
Mumbai - Pune Highway Accident

Mumbai – Pune Highway Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कंटेनरचा भीषण अपघात; 2 जणांचा जागीच मृत्यू

Posted by - August 21, 2023 0
मुंबई : राज्यात अपघाताची (Mumbai – Pune Highway Accident) मालिका सुरूच आहे. ती काही थांबायचे नाव घेईना. आज पुन्हा एकदा…

महत्वाची बातमी : पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी स्वीकारला पदभार

Posted by - December 16, 2022 0
पुणे : पुण्याचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आज पुणे पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे. पुण्याचे मावळते पोलीस…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *