Pune News

Pune News : निवडणूक निरीक्षक प्रसाद लोलयेकर यांनी केली मतदान केंद्रांची पाहणी

324 0

पुणे : पुणे लोकसभेसाठी (Pune News) भारत निवडणूक आयोगाकडून नियुक्त सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक प्रसाद लोलयेकर यांनी पुणे कँटोंमेन्ट विधानसभा मतदारसंघातील एकाच ठिकाणी पाच पेक्षा जास्त मतदान केंद्र असलेल्या 14 ठिकाणांना भेटी देऊन पाहणी केली. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे, समन्वयक अधिकारी निवेदिता देशमुख तसेच सर्व केंद्राचे क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.

एकाच इमारतीत पाच केंद्र असल्यामुळे मतदानासाठी येणाऱ्या मतदारांच्या प्रवेशाचे व निर्गमनाचे योग्य नियोजन करावे, मतदान केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी स्त्री व पुरुष मतदारांसाठी वेगवेगळ्या रांगा असाव्यात, मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत केंद्राची सर्व प्रवेशद्वार खुले ठेवावेत, मतदान केंद्रावर किमान आश्वासित सुविधा पुरवाव्यात, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना व्हीलचेअर, रॅम्पची सोय करावी, पिण्याचे पाणी, मंडप व्यवस्था करावी अशा सूचना यावेळी श्री. लोलयेकर यांनी केल्या.

निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात 70 ठिकाणी 274 केंद्र असल्याचे सांगून सर्व ठिकाणच्या अधिकाऱ्यांना वाहतूक व्यवस्थापन तसेच सुविधा केंद्राविषयी योग्य त्या सूचना दिल्या असल्याचे सांगितले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Kirit Somaiya : आधी आरोप, आता प्रचार?; भाजपने किरीट सोमय्यांना तोंडघशी पाडलं

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची नावे

Murlidhar Mohol : पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यावर भर : मुरलीधर मोहोळ

Pimpri-Chinchwad : मोठी दुर्घटना ! पिंपरी चिंचवडमध्ये वॅगनर कारवर झाड कोसळले

Pimpri-Chinchwad : धक्कादायक ! ‘ती’ चूक पडली महागात पती-पत्नीचा भीषण अपघात ; CCTV फुटेज आले समोर

Ajit Pawar : अजित पवारांनी सुनंदा पवार यांच्याबाबत केलेल्या विधानावर सुप्रिया सुळेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Weather Update : महाराष्ट्रात कोसळणार अवकाळी पाऊस ! हवामान खात्याने दिला ‘हा’ नवा अलर्ट

Nashik Loksabha : नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का ! ‘हा’ नेता भरणार अपक्ष उमेदवारी अर्ज

Hemant Godse : नाशिकचा तिढा सुटला ! हेमंत गोडसेंना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर

Hemant Godse : नाशिकचा तिढा सुटला ! हेमंत गोडसेंना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर

Naresh Mhaske : नगरसेवक ते संभाव्य खासदार.. कोण आहेत नरेश म्हस्के?

Kolhapur Crime : कोल्हापूर हादरलं ! पोटच्या मुलाने केली आईची निर्घृणपणे हत्या

Maharashtra Din 2024 : संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये 107 हुतात्म्यांनी गमावले होते आपले प्राण

Maharashtra Politics : महायुतीकडून कल्याण आणि ठाण्याच्या उमेदवारांची नावे जाहीर

Share This News

Related Post

PUNE CRIME : पोलिसांनी तुडवले तरीही कोयता गँगचा धुमाकूळ सुरूचं ! आझम कॅम्पस परिसरातील हॉटेल बाहेर राडा; घटना सीसीटीव्ही मध्ये कैद

Posted by - January 7, 2023 0
पुणे : पुण्यात कोयता गँगची दहशत कमी होण्याचे नाव घेत नाही. काही दिवसांपूर्वी सिंहगड रोडवर कोयता गँगने राडा घातला होता.…
Pune News

Pune News : पुण्यात पाटील इस्टेट परिसरात भाजप – काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले

Posted by - May 13, 2024 0
पुणे : पहिल्या तीन टप्प्यांनंतर आज देशभरात चौथ्या टप्यातील मतदान (Lok Sabha) पार पडत आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघातील…

बाजार समितीत महाविकास आघाडीचा गुलाल ! कुणाला किती जागा मिळाल्या ?

Posted by - April 29, 2023 0
राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समित्याच्या जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत आतापर्यंत 72 जागांचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये महाविकास आघाडीला…

कंत्राटी कामगारांचा पुणे महानगरपालिकेसमोर जागरण गोंधळ (व्हिडिओ)

Posted by - February 16, 2022 0
पुणे- पुणे महानगरपालिकेमध्ये विविध विभागामध्ये ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांनी आज, बुधवारी महापालिकेसमोर जागरण गोंधळ आंदोलन केले. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या…
PMPL

पुणे पीएमपीच्या ताफ्यात नव्या 900 इलेक्ट्रिक बस येणार : पालकमंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती

Posted by - June 15, 2023 0
पुणे : येत्या काळात पीएमपीच्या (PMP) ताफ्यात 900 इलेक्ट्रिक बस (Electric Bus) दाखल होणार आहेत. यामध्ये 600 बस केंद्र शासनाकडून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *