Pune News

Pune News : विभागीय आयुक्तांनी मतमोजणी केंद्रांना दिली भेट

231 0

पुणे : विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी भारतीय अन्न महामंडळाचे गोदाम कोरेगाव पार्क येथील पुणे व बारामती लोकसभा मतदार संघ मतमोजणी केंद्र, शिवछत्रपती क्रीडा संकुल वेटलिफ्टींग हॉल बालेवाडी येथील मावळ लोकसभा मतदार संघ मतमोजणी केंद्र आणि महाराष्ट्र औद्योगिक वखार महामंडळाचे गोदाम रांजणगाव (कारेगाव) येथील शिरूर लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणी केंद्रास भेट देऊन पाहणी केली.

यावेळी मावळचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला, बारामती निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, शिरूरचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, उप आयुक्त वर्षा लढ्ढा- उंटवाल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर आदी उपस्थित होते. मतमोजणी प्रक्रिया पार पाडताना नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपसात समन्वय ठेऊन भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी, असे निर्देश डॉ. पुलकुंडवार यांनी यावेळी दिले.

विभागीय आयुक्त यांनी ईव्हीएम यंत्रे आणि टपाली मतपेट्या ठेवलेला सुरक्षा कक्ष परिसर, विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी कक्ष, सीसीटीव्ही यंत्रणा, निवडणूक निरीक्षक, उमेदवार आणि उमेदवारांचे निवडणूक प्रतिनिधी तसेच माध्यम प्रतिनिधींसाठी माध्यम कक्षात करण्यात आलेल्या व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतमोजणी केंद्रातील केलेल्या तयारीची तसेच व्यवस्थेबद्दलची सविस्तर माहिती दिली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Kedar Jadhav Retirement : केदार जाधवची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Pune News : तृतीयपंथीयांना मिळणार मोफत उच्च शिक्षण; पुणे विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय

Girls Fight Viral Video : पार्कमध्ये तरुणींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

Manoj Jarange : मनोज जरांगेच्या आंदोलनाला अंतरवली सराटीमधील नागरिकांचा विरोध

Pune Porshe Car Accident : अग्रवाल कुटुंबाच्या अडचणीत वाढ ! कार बनवणाऱ्या कंपनीने केला ‘हा’ मोठा खुलासा

Mumbai News : भाजपकडून विधान परिषद निवडणुकीसाठी ‘या’ तिघांना उमेदवारी जाहीर

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी येथे एका निवासी परिसरातील कारखान्याला भीषण आग

Mumbai Crime News : IAS अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीची आत्महत्या

Pune News : ‘खबर पक्की विजय नक्की’, निकालाआधीच रविंद्र धंगेकरांच्या विजयाचे झळकले बॅनर्स

Mumbai News : क्रिकेट खेळताना तरुणाला आला हार्ट अटॅक; जागीच सोडला जीव

Monsoon Update : मान्सूननं केरळमधील मुक्काम हलवला; ‘या’ दिवशी महाराष्ट्रात दाखल होणार मान्सून

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ! 3 जणांचा मृत्यू

Share This News

Related Post

सुप्रिया सुळे म्हणाल्या… ‘अमिताभ बच्चन का पिक्चर भी फ्लॉप होता है, लेकिन…..’

Posted by - June 11, 2022 0
पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यसभा निवडणुकीत महाविकासआघाडीच्या पराभवानंतर डायलॉग टाकला आहे. ‘कभी कभी अमिताभ बच्चन का…

विषयांची मर्यादा ओळखून आणि वेळेचे भान ठेवून होणारा संवाद हा अतिशय प्रभावी असतो – डॉ. नीलम गोऱ्हे

Posted by - September 16, 2022 0
पुणे: संवाद हे एक लोकांना जोडण्याचे साधन आहे. आपल्याला दिलेले विषय आणि वेळ ओळखून समोरच्याना हवे असलेल्या मुद्द्यांवर बोलणे म्हणजे…

पुणे : लोकशाही समाजवादासाठी आग्रही संघटनेत एकाधिकारशाहीचे संकट – वसंत एकबोटे

Posted by - October 29, 2022 0
पुणे : “राष्ट्र सेवा दल या लोकशाही समाजवादासाठी आग्रही संघटनेत एकाधिकारशाहीचे संकट आलेले आहे. मनमानी कारभाराला प्रश्नांकित करणार्या कार्यकर्त्यांना दडपशाही…
Pune News

Pune News : रायसोनी कॉलेजचा विद्यार्थी आशुतोष खाडे याची एनएनएसच्या राष्ट्रीय साहसी शिबिरासाठी निवड

Posted by - December 15, 2023 0
पुणे : जी.एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग आणि मॅनेजमेंटच्या एमबीए प्रथम वर्षात शिकणारा विद्यार्थी (Pune News) आशुतोष खाडे याची हिमाचल…

पुणे महापालिकेची धडक कारवाई, थकबाकी असलेली 59 दुकाने केली सील

Posted by - May 7, 2022 0
पुणे – पुणे महापालिकेत प्रशासक आल्यापासून कारवाईचा धडाका सुरू आहे. आता महानगरपालिकेने सुमारे आठवडाभरात थकबाकी वसुलीसाठी व्यावसायिक हेतूने भाडेतत्त्वावर दिलेली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *