Pune News

Pune News : पुण्यात काँग्रेसचा पुन्हा धंगेकर पॅटर्न? ‘त्या’ पोस्टरची होतेय जोरदार चर्चा

428 0

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीची राज्यासह देशातील सर्वच प्रमुख पक्षांनी (Pune News) जोरदार तयारी सुरू केली आहे. प्रचार देखील सुरू झाला आहे. देशातील सर्वच प्रमुख विरोधी पक्ष भाजपाविरोधात एकवटले आहेत. यामुळे यंदाची निवडणुक ही इंडिया आघाडीविरोधात एनडीए अशी रंगताना दिसणार आहे. दरम्यान राज्यातील सध्याची परिस्थिती पाहाता लोकसभा निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

पुणे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांचं नाव चर्चेत आहे. त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आपण इच्छूक आहे, पक्षानं तिकीट दिल्यास आपण लोकसभा लढणार असल्याचं त्यांनी अगोदरच सांगितलं आहे. त्यांमुळे पुणे शहरात सध्या सोशल मीडियावर रवींद्र धंगेकर यांच्याविषयी “पुन्हा येतोय धंगेकर पॅटर्न” अशा आशयाचे पोस्टर्स व्हायरल झाले आहेत.

यावेळी आमदार रवींद्र धंगेकर यांना लोकसभा निवडणुकीबाबत पत्रकारांनी विचारले असता त्यांनी पक्षानं संधी दिली तर नक्कीच निवडणूक लढवणार आहे असं सांगितलं. रवींद्र धंगेकर यांनी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव केला होता. त्यानंतर ते आता लोकसभेसाठी देखील इच्छूक आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Suhani Bhatnagar Death : ‘दंगल’ फेम ‘या’ अभिनेत्रीचे 19 व्या वर्षी निधन

Fire In Tarapur : भयंकर स्फोटानं तारापूर हादरलं ! एमआयडीसीतील में मोल्टास कारखान्याला भीषण आग

Pune Crime : पुणे पोलिसांकडून भाई, दादांचा होणार करेक्ट कार्यक्रम; अमितेश कुमार यांनी आखला ‘हा’ नवा प्लॅन

ISRO Naughty Boy INSAT-3DS : इस्रो आज रचणार इतिहास! अंतराळात पाठवणार ‘नॉटी बॉय’

Pune Manchar Accident : मंचर जवळ कार-टेम्पो-कंटेनरच्या भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Sharad Mohol Murder : शरद मोहोळ प्रकरणात मोठी अपडेट; अखेर ‘त्या’ आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश

Ahmednagar News : कुटुंब हळहळलं ! वन रक्षक विभागाची लेखी परीक्षा उत्तीर्ण झाली, पण सरावादरम्यान घडली दुर्दैवी घटना

Share This News

Related Post

VIDEO : ‘परवानगी मिळो अथवा न मिळो शिवसेनेचा दसरा मेळावा होणारच’…! – सुषमा अंधारे 

Posted by - September 20, 2022 0
पुणे : शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झाल्यामुळे दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गटही पुढे सरसावला आहे. त्यामुळे दरवर्षी शिवतीर्थावर होणारा दसरा…

नरेंद्र मोदींच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत कलम 144 लागू

Posted by - June 8, 2024 0
दिल्लीत मोदी सरकारच्या शपथविधीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. उद्या म्हणजेच रविवारी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती…
Pune News Accident

Pune News Accident: आई – वडिलांचा आधार हरपला ! मित्रांसोबत बॅडमिंटन खेळून घरी जाताना काळाने केला घात

Posted by - August 7, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना (Pune News Accident) घडली आहे. यामध्ये मित्रांसोबत बॅडमिंटन खेळून रात्री दुचाकीवरून घरी…
Raj Thackeray

भाजपाला मोठा दिलासा; कोकण पदवीधर निवडणुकीतून मनसेची माघार

Posted by - June 7, 2024 0
मुंबई: विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघांची निवडणूक सध्या सुरु आहे. या निवडणुकीत कोकण मतदारसंघातून मनसेकडून अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली…
Pune Crime

Pune Crime : WhatsApp द्वारे चालवल्या जाणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश

Posted by - January 25, 2024 0
पुणे : पुण्यातून (Pune Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये WhatsApp द्वारे चालवल्या जाणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा गुन्हे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *