Pune News

Pune News : बेकायदेशीर रित्या जमाव जमा केल्याने रवींद्र धंगेकरांपाठोपाठ भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

234 0

पुणे : पुण्यात (Pune News) 13 मे रोजी मतदान पार पडले. त्याच्याच आदल्या दिवशी म्हणजेच 12 मे रोजी सायंकाळच्या सुमारास पुण्यातील पर्वती, सहकार नगर भागात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप करत रवींद्र धंगेकर यांनी सहकारनगर पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्यांच्या समर्थक मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जमले होते. काही वेळातच महायुतीचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी दाखल झाले. दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करून पुणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला. बेकायदेशीररित्या जमाव केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आता भाजपचे माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर सुभाष जगताप यांच्यासह 25 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maharashtra Rain : अवकाळी पावसासोबत वादळी वाऱ्याची शक्यता; हवामान खात्याने दिला नवा अलर्ट

Sanjay Raut : संजय राऊतांच्या अडचणीमध्ये वाढ ! ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल

Share This News

Related Post

Pune News

Pune News : पुण्यात आईच्या डोळ्यादेखत डंपरने लेकराला चिरडले; संतप्त जमावाने डंपर पेटवला

Posted by - December 28, 2023 0
पुणे : पुणे (Pune News) शहरातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये आईच्या डोळ्यादेखत एका 8 वर्षांच्या…

#PUNE ACCIDENT : बेल्हा-जेजुरी महामार्गावर भीषण अपघात; अपघातात माय लेकरासह एका तरुणाचा मृत्यू

Posted by - February 4, 2023 0
शिक्रापूर : बेल्हा जेजुरी महामार्गावर दुचाकीवरून जात असताना माय लेकराचा आणि आणखीन एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शिक्रापूरच्या दिशेने…

पुणे : धायरीतील इमारतीच्या ११ व्या मजल्यावर आगीची घटना, २ जखमी VIDEO

Posted by - December 18, 2022 0
पुणे : आज दिनांक १७•१२•२०२२ रोजी राञी ०७•४१ वाजता धायरी, डिएसके विश्वजवळ, गणेश नक्षञ को ऑप सोसायटी येथे आग लागल्याची…
Ravindra Dhangekar

Ravindra Dhangekar : मीच पुणेकरांच्या हक्काचा उमेदवार; धंगेकरांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी फोडली डरकाळी

Posted by - April 18, 2024 0
पुणे : पुणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यापूर्वी…
Pandharpur News

Pandharpur News : मुलाच्या हळदीत नाचताना वडिलांचा दुर्दैवी मृत्यू; मृत्यूचे कारण ऐकून बसेल धक्का

Posted by - January 2, 2024 0
पंढरपूर : पंढरपूरमधून (Pandharpur News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये मुलाच्या लग्नाच्या वरातीमध्ये नाचताना बापाचा दुर्दैवी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *