Ravindra Dhangekar

Ravindra Dhangekar : पुणे लोकसभेचा उमेदवार 8 वी पास; सोशल मीडियावर रवींद्र धंगेकरला केले ट्रोल

489 0

पुणे : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची जय्यत तयारी सुरू असून बहुतांश पक्षांनी उमेदवारांच्या नावांची यादीही जाहीर केली आहे. सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुण्यातही सध्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. पुण्यात सध्या मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर असा सामना रंगणार आहे. यादरम्यान भाजपने रवींद्र धंगेकरला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

पुण्याचा उमेदवार 8 वी पास
सोशल मीडियावर निवडणुकीची लढाई सुरू असून भाजपनेही या अस्त्राचा वापर करत धंगेकरांचे ट्रोलिंग सुरू केले आहे. ‘मविआचा अशिक्षित उमेदवार’, ‘रवींद्र धंगेकर फक्त 8 वी पास !’ , ‘शिक्षणाचे माहेरघर पुण्याचा उमेदवारच अशिक्षित’ असं लिहीलेला आणि धंगेकरांचा फोटो असलेला मेसेज सध्या सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे. भाजपने या माध्यमातून धंगेकरांचं शिक्षण काढत त्यांना ट्रोल करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे.

धंगेकरांकडून चोख प्रत्युत्तर
या ट्रोलिंगला धंगेकरांनीदेखील चोख प्रत्युत्तर दिले आहे. ‘ ते माझ्या शिक्षणावर घसरलेत म्हणजे ( त्यांना) त्यांचा पराभव दिसतोय’ असे सांगत माझी जनतेत पीएचडी झाली आहे, जनतेनं मला पीएचडीचं प्रमाणपत्र दिलं आहे असा विश्वास धंगेकरांनी व्यक्त केला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Crime News : पुण्यामध्ये पुन्हा एकदा तरुणीवर कोयत्याने हल्ला; सुदैवाने मोठा अनर्थ टळला

Pune News : वडगाव शेरीतील मेळाव्यात भाजपकडून महाविजयाचा निर्धार

Nandurbar Loksbha : आढावा नंदुरबार लोकसभेचा

Pune News : बोगस शिवसैनिकास खऱ्या आणि विजय शिवतारेंच्या कडवट शिवसैनिकाने दिले ‘हे’ उत्तर

New Financial Rules : लोकांच्या खिशाला बसणार कात्री ! ‘या’ नियमांमध्ये होणार बदल

T-20 World Cup : T-20 वर्ल्डकपमध्ये विकेटकिपर म्हणून कोणाची लागणार वर्णी?

Maharashtra Politics : अजितदादांनी टाकला डाव; ‘हा’ मोठा नेता करणार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

Sharad Mohol : शरद मोहोळ खुन प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे पोलिसांना 30 दिवसांची मुदतवाढ

Pune News : मी आमच्या पक्षाशी आणि मतदारांशी…. पुण्यात झळकले अजब पोस्टर

Sunetra Pawar : चर्चेतील महिला उमेदवार : सुनेत्रा पवार

Lok Sabha : ‘या’ 7 जागांवर वंचितच्या प्रभावामुळे मविआच्या उमेदवाराला बसू शकतो फटका

Loksabha Election : नाशिकची जागा राष्ट्रवादीकडेच भुजबळांना मिळणार उमेदवारी

Rohit Pawar : आमदार रोहित पवारांकडून आणखी एक घोटाळा उघड

Heatstroke : मराठवाड्यात उष्माघाताने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Gas Cylinder : गुडन्यूज! गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये कपात

Loksabha Election : वंचितकडून लोकसभेची दुसरी यादी जाहीर; 11 जणांच्या नावांचा समावेश

Share This News

Related Post

उदयनराजेंसह ‘हे’ खासदार आज घेणार पंतप्रधानांची भेट; राज्यपालांचे निलंबन आणि सीमावाद प्रश्नावर महत्त्वाची बैठक

Posted by - December 9, 2022 0
नवी दिल्ली : महाराष्ट्रमध्ये सध्या कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद प्रश्न पेटलेला आहे. परंतु या बिकट समस्यांसमोर समोर राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल…

Attack on MLA Uday Samant : “ही तर कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया”…! सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर शिवसेनेतून सुभाष देसाई यांची पहिली प्रतिक्रिया..

Posted by - August 3, 2022 0
पुणे : मंगळवारी रात्री पुण्यामध्ये कात्रज परिसरात शिंदे गटाचे बंडखोर आमदार उदय सामंत यांच्यावर हल्ला करण्यात आला होता . या…
Pimpari Chinchwad Crime

Pimpri-Chinchwad Crime : पिंपरी – चिंचवड हादरलं! पतीच्या ‘त्या’ निर्णयामुळे पत्नीने दिली पतीच्या हत्येची सुपारी

Posted by - December 14, 2023 0
पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधून (Pimpri-Chinchwad Crime) पती – पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. यामध्ये वंशाचा दिवा म्हणजे…
Murder

Pune Crime : धक्कादायक ! पत्नीने दिराच्या मदतीने पतीचा काढला काटा

Posted by - May 2, 2024 0
पुणे : पुण्यातील (Pune Crime) आळंदीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये पत्नीने दिराच्या मदतीने पतीचा काटा काढला आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *