Pune News

Pune News : पुणे शहरात तब्बल ‘एवढ्या’ गणपतींचे झाले विसर्जन

2368 0

पुणे : पुणे (Pune News) गणेश विसर्जन मिरवणूक शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास संपली. गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या…या जयघोषात पुण्यातील शेवटच्या गणेश मंडळाच्या गणरायाचे विसर्जन झाले. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत ढोल, ताशांचे पथकाबरोबर भव्य दिव्य देखावे भाविकांना पाहण्यास मिळाले. यंदा 2905 गणेश मंडळांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग नोंदवला.तसेच 285701 घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले.

पुणे शहरातील विसर्जन मिरवणूक गुरुवारी सकाळी 10.30 वाजता सुरु झाली होती. पुणे शहरातील प्रमुख गणेश मंडळांनी लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्त्यावरून मिरवणूक नेली. मिरवणुकीत ढोल, ताशे, लेझिम पथक, सनई-चौघडा असा लवाजमा होता. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक यंदा तब्बल 28 तास 40 मिनिटे चालली. सकाळी 10:30 वाजता विसर्जन मिरवणूक सुरू झाली होती. दुपारी 3:10 वाजता मिरवणूक संपली.

Share This News

Related Post

पुणे महानगरपालिका निवडणूक : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत व्हाव्यात ; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल – प्रशांत जगताप

Posted by - August 12, 2022 0
पुणे : मार्च २०२२ मध्ये होऊ शकत असलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका ओबीसी बांधवांना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळावे, याकरिता सर्वोच्च न्यायालयाच्या लढाईसाठी…

दिव्यांग पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Posted by - July 18, 2022 0
पुणे : दिव्यांग पुनर्वसनाचे कार्य करणाऱ्या संस्थांनी नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असून त्यासाठी अशा संस्थांनी जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाजकल्याण अधिकारी…

प्रेयसीला जाब विचारल्याबद्दल झालेल्या भांडणात मित्राचा खून, पुण्यातील घटना

Posted by - April 30, 2022 0
पुणे – प्रेयसीचे मॅनेजरबरोबर प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून प्रियकराने मॅनेजरला जाब विचारला. त्यावरून प्रेयसीने तिच्या मामाला बोलावून प्रियकराला मारहाण केली. त्यावेळी…

… ही त्यांच्या अस्तित्वाची लढाई; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उध्दव ठाकरे अरविंद केजरीवालांवर टीका

Posted by - June 23, 2023 0
2019 मध्ये 17 पक्षांची मिसळ पार्टी झाली होती. आता अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे हे दोन चेहरे वाढले आहेत. असे…

#PUNE : पुणे महापालिका आयुक्तांनी सादर केलेले अंदाजपत्रक शहराच्या विकासाला चालना देणारे – जगदीश मुळीक

Posted by - March 24, 2023 0
पुणे : पुणे महापालिका आयुक्ताने सादर केलेले अंदाजपत्रक हे शहराच्या विकासाला चालना देणारे आहे. शहर भाजपने केलेल्या मागणीनुसार कोणतीही करवाढ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *