Pune News : कलाकार कट्टा परिसरात ख्रिसमस जल्लोषात साजरी

497 0

पुणे : नेहमीच्या गजबजलेल्या कलाकार कट्यावर (Pune News) कॅरलस गात ख्रिसमस साजरी करण्यात आली. ख्रिसमस हा भारतीय संस्कृतीतला एक सुंदर सण, जो येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस आहे. येशूने आपले संपूर्ण जीवन प्रेम, दया, करुणा, शांती, बंधुभाव, क्षमा, त्याग,कृतज्ञता, सेवाभाव ही मूल्ये जनमानसात रुजवण्यासाठी अर्पण केले. या उद्देशानेच लोकायत दरवर्षी रस्तावर येऊन कॅरोल्स गात ख्रिसमस साजरी करत असं मत उपक्रमाचे समन्वयक अलका जोशी यांनी मांडले.

हा उपक्रम 24 डिसेंबर कलाकार कट्टा, जंगली महाराज रोड, गोपाळ गोखले परिसरात साजरा करण्यात आला. निवृत्त न्या. बी. जी. कोळसे पाटील म्हणले कि भारतीय संस्कृती ही खरंतर एक ‘मिली-जुली’ संस्कृती आहे, जी विविध संस्कृतींच्या मिश्रणातून बनलेली आहे. त्यासाठी धर्म, जात, भाषा, प्रांत, लिंग या सर्व भेदांच्या पलीकडे जाऊन जनतेमध्ये एकता, बंधुभाव, प्रेम आणि शांती पसरवण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवत आहोत.

येशू कहे थे प्रेम करो रे, जीवन में शांति की राह चलो रे व प्यार बाँटते चलो, प्यार बाँटते चलो हे कॅरलस गाण्यात आले. तसेच काहींनी सांताकलास बनून उपस्थितांना कॅरलस धुणवर ख्रिसमस साजरी करण्यात सहभागी करून घेतलं व केक, चॉकलेटचे लहान मुलांना वाटप केले. या बरोबरच येशूचा प्रेमाचा आणि शांतीचा संदेश देणार माहितीपर पत्रकही देण्यात आले. यावेळी प्रदीप घुमरे, नीता राजपूत, फादर D’cruze उपस्थित होते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Amol Kolhe : ‘तुम्ही पालकमंत्री असताना..’ अमोल कोल्हेंचे अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर

Pune Crime : पुणे हादरलं ! विवाहितेची शेततळ्यात बूडवून निर्घृणपणे हत्या

Ajit Pawar : प्रत्येकाचा काळ…; अजितदादांची शरद पवारांवर नाव न घेता टीका

Chandrakant Patil : कोथरूड मधील प्रत्येक नागरिकाच्या अडचणी दूर करणे हे कर्तव्य! – चंद्रकांत पाटील

Nagpur News : नागपूर हळहळलं ! गॅस फुग्याच्या सिलिंडरचा स्फोट झाल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Pune Video : पुण्यात भटक्या कुत्र्यांचा चिमुकल्यावर हल्ला; CCTV आले समोर

Pune Crime News : पुण्यामध्ये पतीकडून पत्नीची निर्घृणपणे हत्या; हत्येमागचे ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर

Mumbai Police News : ड्युटी संपवून घरी जाताना मांजाने गळा चिरल्यामुळे पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू

Tanaji Sawant Car Accident : कोल्हापुरात आरोग्य मंत्री तानाजी सावंतांच्या ताफ्याचा अपघात

IND Vs AUS Women Cricket : टीम इंडियाने इतिहास रचला ! ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदाच जिंकला कसोटी सामना

Sunil Kedar : सुनील केदार यांची आमदारकी रद्द; काँग्रेसला मोठा धक्का

Terrorist Attack : दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला ! नमाज अदा करत असताना निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची हत्या

Share This News

Related Post

Maratha Reservation Protest

Maratha Reservation Protest : पुण्यात मराठा आंदोलकांनी मुंबई- बंगळुरू महामार्ग रोखला; वाहतूक पूर्णपणे ठप्प

Posted by - October 31, 2023 0
पुणे : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation Protest) लढा दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. राज्यात काही ठिकाणी या आंदोलनाला…
Pune

प्रा. नामदेवराव जाधव यांच्या विरुद्ध कोथरूड युवक राष्ट्रवादीच्या वतीने तक्रार दाखल

Posted by - November 10, 2023 0
पुणे : समाजात तेढ निर्माण करणे तसेच शरद पवार यांच्या बद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी प्रा. नामदेवराव जाधव (Namdevrao Jadhav) यांच्या…
Pimpari - Chinchwad

Pimpari – Chinchwad : धक्कादायक! भर पावसात रस्त्यावर आढळले 2 दिवसांचं अर्भक; पिपंरी-चिंचवडमध्ये उडाली खळबळ

Posted by - July 22, 2023 0
पिंपरी-चिंचवड : पिंपरी -चिंचवडमधून (Pimpari – Chinchwad) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या शहरात (Pimpari – Chinchwad) असलेल्या मरकळगावमधील…

विद्यापीठ अधिसभेचा आज निकाल : मतमोजणीचे विद्यापीठाकडून सूक्ष्म नियोजन; खाशाबा जाधव क्रीडासंकुलात सीसीटीव्हीच्या निगराणीखाली मतमोजणी

Posted by - November 22, 2022 0
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीसाठी झालेल्या मतदानाची दिनांक २२ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून यासाठी सर्व तयारी…
Pune Accident

Pune Accident : ‘त्या’ एका बाईकच्या नो एन्ट्रीमुळे निष्पाप तरुणाचा डंपरखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

Posted by - January 10, 2024 0
पुणे : पुण्यातून एक अपघाताची (Pune Accident) घटना समोर आली आहे. यामध्ये एका बाईकस्वराच्या चुकीमुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *