Pune News : ‘वंचित’च्या संतप्त कार्यकर्त्यांनी फोडले पाणीपुरवठा विभागाचे कार्यालय

253 0

पुणे : पुण्यातील (Pune News) उपनगरांमध्ये पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. अनेक भागांमध्ये केवळ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अशीच काहीशी परिस्थिती रामटेकडी भागात देखील दिसून येत आहे. अनेक दिवसांपासून या भागामध्ये सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्यामुळे येथील रहिवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याच पाणी कपातीला कंटाळलेल्या एका संतप्त कार्यकर्त्याने आज चक्क पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचे कार्यालय फोडले आहे.

वंचित बहुजन आघाडी पक्षाचे कार्यकर्ते मिलिंद सरवदे हे अनेक दिवसांपासून रामटेकडी भागांमध्ये सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी लष्करच्या पाणीपुरवठा विभागामध्ये पाठपुरावा करत आहेत. मात्र अनेक वेळा प्रयत्न करूनही अधिकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य केले जात नाही. आणि पाण्याची समस्या अजूनही सुटत नसल्याने संतप्त झालेल्या मिलिंद सरवदे यांनी आज लष्कर पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचे कार्यालय फोडले. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र आता फक्त आश्वासन नको तर पाणीपुरवठा सुरळीत करा अशी मागणी मिलिंद सरवदे आणि इतर नागरिकांकडून करण्यात आली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Police: खळबळजनक! पुणे पोलीस कर्मचाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

Suresh Mhatre : तब्बल 7 वेळा पक्ष बदललेल्या बाळ्या मामांचे विजयी होण्याचे स्वप्न यंदा पूर्ण होणार का?

Pass Away : क्रीडा विश्वावर शोककळा ! ‘या’ महिला कर्णधाराचे वयाच्या 33 व्या वर्षी निधन

Maharashtra Politics : लोकसभेचे तिकीट जाहीर झाल्यानंतर पवारांच्या ‘या’ शिलेदारावर करण्यात आली कारवाई

Malegaon News : विहिरीतून पाणी काढताना तोल जाऊन मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra Weather Alert : राज्यात पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट

RBI : निवडणुकीच्या तोंडावर RBI ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Siddhasana : सिद्धासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Debu Khan

Debu Khan : लेखक राजन खान यांचा मुलगा डेबू खान मृत्यू प्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल

Posted by - October 19, 2023 0
पुणे : प्रसिद्ध लेखक राजन खान यांच्या मुलाच्या मृत्यूप्रकरणी (Debu Khan) एक मोठी अपडेट समोर आली आहे. आर्थिक व्यवहारातून प्रसिद्ध…
Pune Viral Video

Pune Viral Video : थोडक्यात वाचला माय-लेकाचा जीव, पुण्यातील ‘त्या’ धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Posted by - August 1, 2023 0
पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना (Pune Viral Video) समोर आली आहे. यामध्ये दोन मुलं आपल्या आईसोबत लिफ्टच्या सहाय्याने इमारतीच्या…

पुणे-मिरज रेल्वेची दुसरी मार्गिकेसाठी भूसंपादन पूर्ण; रेल्वेलाईनचे कामही अंतिम टप्प्यात

Posted by - January 19, 2023 0
पुणे : जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे-मिरज रेल्वेमार्गाच्या दुसऱ्या मार्गिकेसाठी आवश्यक भूसंपादनाची १०० टक्के कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून…

‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने पुणे, महाराष्ट्र आणि देशाची क्षमता दाखविण्याची चांगली संधी- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Posted by - January 9, 2023 0
पुणे : ‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने पुणे, महाराष्ट्र आणि देशाची क्षमता दाखविण्याची चांगली संधी आपल्याला मिळाली असून सर्व प्रशासकीय यंत्रणांनी उत्तम…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *