Pune News

Pune News : पुण्यात फिनिक्स मार्केटसिटीमध्ये युस्टाच्या नवीन दालनाचा अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या हस्ते दमदार शुभारंभ

231 0

पुणे : रिलायन्स रिटेल अंतर्गत तरुणाईचा फॅशन ब्रँड असलेल्या यूस्टाचे पुण्यात फिनिक्स मार्केटसिटीमध्ये दुसऱ्या दालनाचा भव्य शुभारंभ झाला. या नवीन भव्य दालनाच्या उद्घाटनावेळी प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

श्रद्धा कपूर, तिच्या अभिनयातील विशेष शैलीसाठी ओळखली जाते, तीने यूस्टाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या विविध सेवा सवलतींची प्रशंसा आणि कौतुक केले. तिने संपूर्ण दालनाचा फेरफटका मारत दालनातील विविध फॅशनेबल वस्तू आणि सेवांची श्रेणींची माहिती घेत उपलब्ध संग्रहाबद्दल तिची आवड व्यक्त केली. विशेष म्हणजे, कपूर यांनी यूस्टा स्टोअर्समधील तंत्रज्ञानाच्या नाविन्यपूर्ण वापराचे कौतुक केले, की सेल्फ-चेकआउट बूथ आणि क्यूआर कोड स्कॅनिंगद्वारे माहितीची सुलभता तिचा खरेदीचा अनुभव खूपच सुखद होता. यातून यूस्टाची टेक-सॅव्ही अर्थात तंत्रज्ञान आधारित खरेदी वातावरणाचा अनुभव मिळतो.

फिनिक्स मार्केटसिटी येथील हे नवीन स्टोअर यूस्टाचा पुण्यातील दुसरा उपक्रम म्हणून ओळखले जातो, जो पुण्यातील एरोमॉल येथील विद्यमान यूस्टा दालनाशी पूरक आहे. भारतातील विविध शहरांमध्ये मिळालेल्या उत्तुंग यशानंतर, यूस्टा पुण्यातील फॅशन प्रेमींसाठी ट्रेंडी आणि परवडणारी फॅशन ऑफर आणण्यास नाशिक उत्सुक आहे. डायनॅमिक आणि परवडणाऱ्या म्हणजेच बजेट-फ्रेंडली कलेक्शनसाठी ओळखल्या जाणाऱ्या या ब्रँडने 2023 मध्ये सुरुवातीपासूनच तरुण ग्राहकांची मने जिंकली आहेत.

फॅशन सर्वांसाठी सुलभ बनवण्याच्या उद्देशाने, यूस्टाकडे स्टायलिश कपड्यांची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे, ज्यांची किंमत 499 रुपयांपेक्षा कमी आहे. 999 पेक्षा जास्त नाही. फिनिक्स मार्केटसिटीमधील नवीन दालनामध्ये यूस्टाच्या ब्रँडेड “स्टारिंग नाऊ” कलेक्शनद्वारे फॅशनेबल जोडे आणि विकाली फॅशन ड्रॉप्सची विस्तृत श्रेणी प्रदान करते.

आधुनिक रिटेल पद्धतींचा अवलंब करून, फिनिक्स मार्केटसिटी येथील यूस्टाचे स्टोअर तंत्रज्ञान-सक्षम खरेदी अनुभव देण्यास सक्षम आहे. ग्राहक टेक टचपॉइंट्सचा आनंद घेऊ शकतात जसे की अखंड माहिती प्रवेशासाठी क्यूआर कोड, जलद व्यवहारांसाठी सेल्फ-चेकआउट काउंटर आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी चार्जिंग स्टेशनची सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

फॅशनबरोबर यूस्टा समुदाय चांगल्या सेवेसे प्रतिबद्ध असून अधिकाधिक लोकांना सामावून घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. यूस्टाने एका ना-नफा तोटा तत्त्वावर काम करणाऱ्या एका संस्थेसोबत भागीदारी केली आहे. सामूहिक कार्यक्रमांमध्ये योगदान देण्यासाठी आणि शाश्वत पद्धतींचा प्रचार करण्यासाठी तिचा वापर केला जातो.पुण्यातील ग्राहक स्टोअरमधील व्हायब्रंट यूस्टा कलेक्शन एक्सप्लोर करू शकतात आणि AJIO/(अजिओ) आणि JioMart (जिओमार्ट) या प्लॅटफॉर्मद्वारे ऑनलाइन खरेदीच्या सुविधेचा आनंद घेऊ शकतात. यूस्टाबद्दल अद्ययावत माहिती जाणून घेण्यासाठी @youstafashion इंस्टाग्रामवर फॉलो करा.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Meenakshi Patil : माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचं निधन

Gold Rate : सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ; गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीसाठी मोजावी लागणार ‘एवढी’ किंमत

Share This News

Related Post

Mehboob Pansare

Mehboob Pansare : जेजुरी हादरलं ! जमिनीच्या वादातून राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे यांची हत्या

Posted by - July 8, 2023 0
पुणे : जेजुरी (ता. पुरंदर) येथील माजी नगरसेवक मेहबूब पानसरे (Mehboob Pansare) यांची शुक्रवारी सायंकाळी जमिनीच्या वादातून कोयता आणि कुऱ्हाडीने…

#कसबा पोटनिवडणुक : कसब्याच्या एका तिकिटासाठी महाविकास आघाडीमध्ये मोठी रस्सीखेच

Posted by - January 30, 2023 0
पुणे : दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसाब पोटनिवडणूक जाहीर झाली आणि त्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे.कसबा मतदारसंघाच्या…

टोल वाचवण्यासाठी जुन्या पुणे- मुंबई मार्गावरून जाताय ? मग बातमी तुमच्यासाठी आहे

Posted by - April 1, 2023 0
मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांना द्रुतगती मार्ग आणि जुना पुणे-मुंबई रस्ता या दोन्ही मार्गावर आज १ एप्रिलपासून वाढीव टोल द्यावा लागणार आहे.…
Pune News

Prithviraj Chavan : संविधानाच्या संरक्षणासाठी काँग्रेस कायम कटिबद्ध : पृथ्वीराज चव्हाण

Posted by - May 8, 2024 0
पुणे : ” नरेंद्र मोदी सरकारकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या भारतीय संविधानाला धोका निर्माण झाला असून , काँग्रेस पक्ष हा…

मार्च महिन्यात कोणकोणते सण आणि आंतरराष्ट्रीय महत्वाचे दिवस साजरे केले जातात ? जाणून घेऊयात.

Posted by - March 3, 2022 0
मार्च महिन्यात कोणकोणते सण आणि आंतरराष्ट्रीय महत्वाचे दिवस साजरे केले जातात ? जाणून घेऊयात. १ मार्च – जागतिक नागरी संरक्षण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *