Pune Fire

Pune Fire: मार्केटयार्डमधील आंबेडकर नगर झोपडपट्टीला आग

512 0

पुणे : पुण्यातून एक आगीची घटना (Pune Fire) समोर आली आहे. पुण्यातील मार्केटयार्ड इथल्या आंबेडकर नगर झोपडपट्टीच्या ११ क्रमांकाच्या गल्लीत आगीची घटना घडली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीनं प्रयत्न सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

अग्निशमनच्या 6 गाड्या आणि 4 वॉटर टँकर तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. या झोपडपट्टीत अतिशय चिकटून घर आहेत. त्यामुळं ही आग लवकर पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन अग्निशमन दलाने वेगाने प्रयत्न सुरु केले आहेत. या दुर्घटनेत कोणती जीवितहानी झाली आहे कि नाही हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Amravati News : स्वामी राम राजेश्वराचार्य महाराजांना जीवे मारण्याची धमकी

Loksabha Election : ना राहुल गांधी ना शरद पवार इंडिया आघाडीच्या संयोजकपदी ‘या’ नेत्याची नियुक्ती

Pune Lonavala Local : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे-लोणावळा लोकल पुन्हा होणार सुरु

IND vs ENG : इंग्लंडविरूद्ध टेस्ट सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘या’ 22 वर्षीय खेळाडूला लागली लॉटरी

Divya Pahuja : मॉडेल दिव्या पाहुजाचा 11 दिवसांनंतर सापडला मृतदेह; ‘त्या’ एका पुराव्याने उलगडलं हत्येचं गूढ

Sharad Mohol : …तर शरद मोहोळचा जीव वाचला असता; पोलीस चौकशीत ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Rakhi Sawant : बॉलिवूड अभिनेत्री राखी सावतंला कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक

Sharad Mohol : शरद मोहोळ हत्या प्रकरणात मोठी अपडेट ! आणखी ‘त्या’ 3 जणांना अटक; आतापर्यंत 13 जणांना अटक

Beed Accident : ट्रक-पिकअपचा भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू

Prabha Atre Passed Away : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे निधन

Share This News

Related Post

Crime News

Crime News : नात्याला काळिमा ! अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवण्यासाठी सख्ख्या बहिणींचीच केली हत्या

Posted by - October 23, 2023 0
अलिबाग : अलिबागमधून भाऊ – बहिणींच्या नात्याला काळिमा फासणारी घटना (Crime News) समोर आली आहे. मालमत्तेचा हव्यासापोटी रक्ताचीच नाती जीवावर…
Akola News

Akola News : स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीचं महिला पोलिसाची आत्महत्या; धक्कादायक कारण आलं समोर

Posted by - August 16, 2023 0
अकोला : अकोला (Akola News) शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये (Akola News) जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत…
RSS

मुस्लिम महिलेचे व्यंगचित्र व्हायरल केल्याने कर्नाटकात RSS कार्यकर्त्याला अटक

Posted by - June 2, 2023 0
बंगळुरू : सध्या कर्नाटकातील राजकारण मोठ्या प्रमाणात तापले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यकर्त्याने एका मुस्लिम महिलेचे व्यंगचित्र (Cartoon) समाज…

#PUNE : मालमत्ता करातील 40 टक्के सवलत पुन्हा सुरू करण्याचे मनपाचे संकेत

Posted by - March 16, 2023 0
पुणे : मध्यंतरी रद्द करण्यात आलेल्या निवासी मिळकतींना पुणे महापालिकेने दिलेली ४० टक्के मालमत्ता करसवलत पुन्हा लागू होण्याची दाट शक्यता…

अल्पसंख्याक महिलांसाठी बचत गटाची निर्मिती होणार; राज्य सरकारचे भाजपाच्यांच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या कडून अभिनंदन

Posted by - October 27, 2022 0
अल्पसंख्याक महिलांच्या आर्थिक विकासासाठी नवीन २ हजार बचत गटांची निर्मिती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.त्याच बरोबर, ‘माता सुरक्षित तर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *