Pune Fire

Pune Fire : पुण्यातील लोणी काळभोर परिसरात फर्निचरच्या गोदामाला भीषण आग

328 0

पुणे : पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर भागात फर्निचर गोदामाला आज सकाळी भीषण आग (Pune Fire) लागली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि ही आग आटोक्यात आणली. लोणी काळभोर भागात बोरकर वस्ती सुरक्षा डोअर गोदाम आहे. या ठिकाणी लाकडी सामान ठेवण्यात आले आहे. गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास गोदामात आग लागली.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 3 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. लाकडी साहित्य पेटल्याने मोठ्या प्रमाणावर धूर झाला होता. जवानांनी पाण्याचा मारा करून अर्ध्या तासामध्ये ही आग आटोक्यात आणली. यानंतर जवानांनी आतमध्ये जाऊन घटना स्थळाची पाहणी केली. तेव्हा या गोदामामध्ये कोणीही नव्हते. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Lok Sabha : पुणे लोकसभा पोटनिवडणुक घ्या, मुंबई हायकोर्टाचा निवडणूक आयोगाला आदेश

Aadhar Card : आधार कार्डबाबत मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Kurla Fire : मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) स्थानकात बुकिंग आणि वेटींग हॉलला भीषण आग

Pune News : पुण्यात रात्री उशीरापर्यंत धांगडधिंगा घालणाऱ्या ‘या’ 10 नामांकित हॉटेल्सवर कारवाईचा बडगा

Supriya Sule : खा. सुळे दुसऱ्यांदा ठरल्या विशेष संसद महारत्न

Ravindra Berde : अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे भाऊ रवींद्र बेर्डे यांचे निधन

Mahadev Book App : महादेव अ‍ॅपच्या सहसंस्थापकाला UAE मधून अटक

Pune News : नसते धाडस आले अंगलट ! कुंडात उतरलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Santosh Bhaichand Chordia : एकपात्री हास्य कलाकार युवा साथी संतोष भाईचंद चोरडीया यांचे निधन

Pune Crime : एकाला सोडलं; दुसऱ्याला पकडलं अन् तिथेच सगळं संपलं; तब्बल 10 वर्षांनी प्रियकराने तोंड उघडलं

Share This News

Related Post

Samruddhi Mahamarg

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ‘या’ पक्षाचे दोन कार्यकर्ते जखमी

Posted by - March 4, 2024 0
छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघाताची (Samruddhi Mahamarg) घटना समोर आली आहे. या अपघातात 2 जण जखमी झाले…
Crime

धक्कादायक ! पोपटाची पिल्लं दाखवण्याच्या बहाण्यानं मित्राला ढकललं रेल्वे पुलावरून ; जलपर्णीमुळं बजावला

Posted by - April 17, 2022 0
पुण्यात बोपोडीतील रेल्वे पूल परिसरात पोपटाची पिले दाखविण्याच्या बहाण्याने १५ वर्षीय मित्राला पुलावरून नदीपात्रात ढकलून देण्यात आल्याची घटना उघडकीस आली.…
Shantigiti Maharaj

Shantigiri Maharaj : नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल

Posted by - May 20, 2024 0
नाशिक : EVM मशीन ला हार घालणे शांतिगिरी महाराजांना (Shantigiri Maharaj) चांगलंच महागात पडल आहे. नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल…
Pune Accident

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात ! 5 शेतमजूरांना भरधाव कारने चिरडलं

Posted by - September 25, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये (Pune Accident) काल रात्री एक भीषण अपघात झाला. या अपघातात मध्य प्रदेशातून आलेल्या मजुरांना एका भरधाव कारने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *