Gadchiroli News Murder

Pune Crime : खळबळजनक ! नातेवाईकाच्या मुलीला अपशब्द वापरल्याने पुण्यात तरुणाची हत्या

650 0

पुणे : पुण्यातील बिबवेवाडी परिसरातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये एका तरूणाच्या डोक्यात लोखंडी पाईप आणि दगडाने मारहाण करून खून (Pune Crime) करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बसवराज चिदानंद गजंत्रे ( वय 26) असे मृत तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
बिबवेवाडी येथे अप्पर इंदिरानगर परिसरात नियोजित व्यापारी संकुलाचे काम सुरू आहे. त्याठिकाणी अनेक दुकानांसाठी गाळे बांधण्यात आले आहेत. मात्र तेथील एका गाळ्यामध्ये तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्या तरूणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे समोर आले.

का केला खून?
बसवराज चिदानंद गजंत्रे असे मृत तरूणाचे नाव आहे. त्याने नातेवाईकाच्या मुलीबाबत अपशब्द वापरले होते. तो वाईटसाईट बोलला होता. याच वादातून आरोपीने डोक्यात लोखंडी पाईप आणि दगड घालून बसवराज याची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. खून केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Congress News : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का ! ‘या’ बड्या नेत्याने सोडला हात

Ajit Pawar : अजित पवारांचा पहिला उमेदवार जाहीर, पुण्यामध्ये केली मोठी घोषणा

Punit Balan : ‘राष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धे’त ‘पुनीत बालन ग्रुप’च्या आरती पाटीलने पटकावली 2 कांस्य पदके

Shivaji Adhalrao Patil : घड्याळ हातात मात्र शिवबंधन कायम राहणार; राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशापूर्वी शिवाजी आढळरावांचं मोठं वक्तव्य

Pune News : ‘तितिक्षा हास्यगौरव दादा कोंडके स्मृती पुरस्कार’ चेतन चावडा यांना प्रदान

Lok Sabha Election : विदर्भातील ‘या’ 5 जागांवर होणार रंगतदार लढती

Maharashtra Politics : पवारांचं टेन्शन वाढलं ! शिवतारेंनंतर आता ‘हा’ नेता लढवणार बारामती लोकसभा

Amravati Accident : अमरावतीत कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Phalakasana : फलकासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Pune Koyta Gang

Pune Koyta Gang : पुण्यातील येरवडा परिसरात पुन्हा कोयता गॅंगची दहशत; घटना CCTV मध्ये कैद

Posted by - March 28, 2024 0
पुणे : विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात मागच्या काही वर्षांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पुण्यात कोयता गॅंगची (Pune Koyta Gang)…

काल महाआरती आज पत्रकार परिषद ; राज ठाकरेंच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष

Posted by - April 17, 2022 0
राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे.. काल पुण्यातील खालकर चौकातील हनुमान आरतीवरून आणि राज ठाकरेंच्या भोंग्यांबाबतच्या भूमिकेवरून…

अटल संस्कृती गौरव पुरस्कार डॉ. प्रभा अत्रे, डॉ. प्रमोद चौधरी यांना जाहीर

Posted by - December 21, 2023 0
पुणे: भारताचे पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी हे प्रखा राष्ट्रप्रेमी तसेच संवेदनशील मनाचे कवीही होते. भारत वर्षाचे राजकारणी कमी अन…

वसंत मोरे यांचे समर्थक माथाडी कामगार सेनेचे शहराध्यक्ष निलेश माझिरे यांचा मनसेला रामराम ?

Posted by - May 20, 2022 0
पुणे – मागील काही दिवसांपासून पुणे मनसेमध्ये अंतर्गत कुरबुरी, तक्रारी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता पुणे मनसेला आणखी एक…
Crime

धक्कादायक! इंस्टाग्राम वर ची ओळख तरुणीला पडली महागात; गुंगीचे औषध टाकून वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार

Posted by - April 25, 2022 0
सध्या सोशल मीडियावर तरुण-तरुणीचे ऑनलाइन बोलण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.परंतु सोशल मीडीयाच्या माध्यमातून गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचारांच्या घटना मोठ्या प्रमाणात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *