Pune News

Pune Crime News : खळबळजनक ! सिंहगड रोड परिसरात भरदिवसा गोळीबार

660 0

पुणे : पुणे (Pune Crime News) शहरातील सिंहगड रोड परिसरामध्ये भरदिवसा गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. आज सायंकाळी साडे पाचच्या सुमारास ही फायरिंग करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

काय घडले नेमके?
सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये देशी बनावटीच्या पिस्तूलमधून गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात आरोपींनी दोन राऊंड फायर केले आहे. सिंहगड पोलिसांनी याप्रकरणी संशयित आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली आहे. आरोपींनी नेमक्या कोणत्या कारणामुळे हा गोळीबार केला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस आरोपींची कसून चौकशी करत आहेत.

Share This News

Related Post

Devendra Fadnavis : “विक्रम गोखलेंच्या निधनाने अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ हरपले…!”

Posted by - November 26, 2022 0
पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ हरपले असल्याची शोकसंवेदना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली…

‘तू मला आवडत नाहीस..’; पतीचे बोलणे जिव्हारी लागल्याने विवाहितेने उचलले ‘हे’ धक्कदायक पाऊल

Posted by - May 4, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : काही वेळा व्यक्ती रागाच्या भरात असे काही बोलून जातो कि ते बोलणे समोरच्या व्यक्तीच्या जिव्हारी लागते. अशीच…

लाचखोर फौजदाराने ठोकली धूम ! एसीबीच्या पथकाने पाठलाग करून पकडले

Posted by - April 13, 2023 0
लाचखोरीच्या गुन्ह्यामध्ये अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित केले जाते. शिक्षा भोगावी लागते. तरीदेखील लाचखोरीच्या घटना वारंवार घडताना दिसतात. जालना शहरात एका…

ACB TRAP : पिंपरी चिंचवड महापालिकेचा कर्मचारी ACB च्या जाळ्यात ; 2 लाखांपेक्षा अधिक रकमेच्या लाचेची मागणी

Posted by - August 3, 2022 0
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील सर्व लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतला आहे .…
Crime

गुन्हेगार आणि जवानांच्यात चकमक; दोन जवानांचा मृत्यु

Posted by - February 12, 2023 0
झारखंड देवघर येथे एका चकमकीत मासळी व्यावसायिकाच्या सुरक्षेत तैनात असलेल्या दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. या हल्यामागचे कारण खंडणी व…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *