Pune Bus Accident

Pune Bus Accident : पुण्याला निघालेल्या बसचा भीषण अपघात

395 0

पुणे : अहमदाबाद बडोदा एक्सप्रेस वेवर एक भीषण अपघात (Pune Bus Accident) झाला आहे. यामध्ये रस्त्यावर असलेल्या रेलिंगला तोडून बस 25 फूट खाली कोसळल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर बाकी प्रवासी जखमी झाले आहेत. या बसमधून सुमारे 20 पेक्षा जास्त जण प्रवास करत होते. ही अपघातग्रस्त बस अहमदाबादहून पुण्याच्या दिशेने जात होती.

कसा घडला अपघात?
ही अपघातग्रस्त बस अहमदाबादहून पुण्याला निघाली होती. या बसमध्ये 23 प्रवासी होते. सीमेंट टँकर ड्रायव्हरने अचानक गाडी वळवली. यामुळे बसला टँकर धडकला. यानंतर बस रस्त्याच्या कडेचे रेलिंग तोडून 25 फूट खाली कोसळली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. बेदरकारपणे वाहन चालवणे आणि अपघाताला कारणीभूत ठरल्या प्रकरणी टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टँकर चालकाने अचानक डाव्या बाजूला टर्न घेतल्याने हा अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून मृतांच्या नातेवाईकांना कळवण्यात आले आहे. या अपघातातील जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा या अपघाताची पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक राजेश गढिया या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maharashtra Politics : ‘इंडिया आघाडीचं सोडा, महाराष्ट्रातही आघाडी होणार नाही’; ‘या’ नेत्याने केला दावा

Ropeway : देशातील सर्वात मोठा आणि लांब पल्ल्याचा फिनिक्यूलर रोपवे महाराष्ट्रात होणार सुरु

Beed Crime : शरद पवार गटाच्या नेत्याची पेट्रोल टाकून गाडी जाळली; Video आला समोर

Ind Vs Eng : रविचंद्रन अश्विनने रचला इतिहास; इंग्लंडविरुद्ध केले ‘हे’ ‘अनोखं शतक’

Sanket Bhosle Murder Case : संकेत भोसले हत्या प्रकरणी मुख्य आरोपी कैलास धोत्रेला अटक

Manohar Joshi : सुसंस्कृत नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला; मुख्यमंत्री शिंदेंनी मनोहर जोशींना वाहिली श्रद्धांजली

Lasya Nandita : धक्कादायक ! भीषण अपघातात ‘या’ तरुण महिला आमदाराचा मृत्यू

Rajendra Patni : कारंजाचे आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन

Jitendra Awhad : आमच्या पक्षानं ‘तुतारी’ हे चिन्ह मागितलंच नव्हतं; जितेंद्र आव्हाड यांचा धक्कादायक खुलासा

Solapur Crime : शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखावर गुन्हा दाखल

Manohar Joshi : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

Share This News

Related Post

फुरसुंगी, उरळी देवाची गावं अखेर पुणे महानगरपालिकेतून वगळली

Posted by - March 31, 2023 0
फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही गावं पुणे महापालिकेतून वगळ्यात यावीत अशी मागणी बऱ्याच काळापासून होत होती. ती मागणी आता पुर्णत्वास…
Crime

पुण्यात भर रस्त्यात तरुणावर कोयत्याने हल्ला; पाहा, फ्री स्टाईल हाणामारीचा व्हायरल व्हिडिओ

Posted by - March 30, 2024 0
शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातून सर्वसामान्यांच्या मनात दहशत निर्माण करणारे व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेज रोज व्हायरल होत आहेत. असाच एक…
Pune Crime

Pune Crime : पुण्यात बाप्पाच्या विसर्जनाला गालबोट; दोन गटांत झाला तुफान राडा

Posted by - September 29, 2023 0
पुणे : राज्यात कालपासून गणेश विसर्जनाला सुरुवात झाली आहे. मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना दिसत…
Sara Ali khan

Sara Ali khan : बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानचा अपघात; व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

Posted by - March 6, 2024 0
मुंबई : सुपरस्टार सैफ अली खानची मुलगी आणि अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali khan) येत्या काळात दोन मोठ्या चित्रपटांमध्ये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *