VIDEO Viral : फिर से दिखाऊंगा सडक पे खेल, बिल्डरपुत्राचा माज दाखवणारा Video व्हायरल

558 0

पुणे : कल्याणीनगरातील पोर्शे कार अपघातात, बिल्डरपुत्राने अपघातानंतर संतापजनक कृत्य (VIDEO Viral) केल्याचं समोर आलं आहे.यानंतर काही तासांत त्याला जामीन मिळाला होता. हा जामीन मिळाल्यानंतर या तरुणाने चक्क रॅप साँग तयार केलं आणि शिवीगाळ करणारं रॅप साँगचा सेल्फी व्हिडीओ स्वत: शूट केला. या व्हिडिओमध्ये त्याने प्रचंड शिवीगाळ केल्याने सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे.

काय आहे ते रॅप सॉंग?
मिली बेल, फिर से दिखाऊंगा सडक पे खेल,
चार यार मेरे साथ, सिधे फाड देते गां+++
करके बैठा मै नशे…
इन माय पोर्शे
सामने आया कपल मेरे
अब वो है निचे
साऊंड सो क्लिंचे
सॉरी गाडी चढ आप पे
17 साल की उमर
पैसे मेरे बाप पे
1 दिन में मिल गयी मुझे बेल
फीर से दिखा दुंगा सडक पे खेल
प्लेइंगद केरोसिन फोन्क इन माय नेक्स्ट स्पोर्ट्स कार

याप्रकरणी त्याला ज्युएनाईल जस्टीस बोर्ड अर्थात बाल न्यायालय मंडळाने आधी तात्काळ जामीन मंजूर केला. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा कोर्टात धाव घेऊन, पुन्हा बाल न्यायालय बोर्डात गेलं. त्यानंतर बाल न्यायालय बोर्डाने या बिल्डरपुत्राचा जामीन रद्द करुन 14 दिवस अर्थात 5 जूनपर्यंत बाल सुधारगृहात पाठवण्यात आलं.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Nandurbar News : नंदुरबारमध्ये जिवाभावाच्या मैत्रिणींचा करुण अंत

Firoz Khan : ‘भाभीजी घर पै है’ फेम फिरोज खान यांचे निधन

Cyclonic Update : प्रचंड वेगानं चक्रीवादळ धडकणार; IMD ने दिला नवा अलर्ट

Dombivali Fire : डोंबिवलीतील कंपनीत भीषण स्फोट; अनेक इमारतीच्या काचा फुटल्या

Car Accident : भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं अन् 4 सेकंदात खल्लास; अपघाताचा Live Video आला समोर

Jalna News : अधिकारी होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं; भरतीसाठी प्रशिक्षण घेताना तरुणाने ग्राऊंडवरच सोडला जीव

Pune News : पुणे रेल्वे स्थानकातील एफओबीवर मनोरुग्ण चढला; Video व्हायरल

Mumbai–Pune Expressway : पुणे – मुंबई महामार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात; 4 जण जखमी

Ketaki Chitale : “पोलीस महानालायक असतात…” पुणे पोर्शे कार अपघातावर केतकी चितळेचे ‘ते’ वक्तव्य व्हायरल

Ujani Dam Boat Tragedy : धक्कादायक ! उजनी धरणात संपूर्ण कुटुंबाला मिळाली जलसमाधी

P. N. Patil Pass Away : काँग्रेसचे आमदार पी.एन. पाटील यांचे निधन

Ahmednagar News : प्रवरा नदीत SDRF ची बोट उलटली; 3 जणांचा मृत्यू

Share This News

Related Post

घाट परिसरातून जाताना सावधान! पुणे जिल्ह्यातील घाट परिसर पावसाने झोडपले

Posted by - July 9, 2022 0
पुणे जिल्ह्यात सध्या पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत.जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर संततधार पाऊस सुरूअसून शहरासह उपनगरांमध्ये ही पावसाचा जोर वाढत आहे.गेल्या दोन…

मोक्का @100 ! पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे मोक्का अंतर्गत कारवाईचे शतक

Posted by - October 7, 2022 0
पुणे : पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाईचे शतक पूर्ण केले आहे. दरम्यान सायबर चोरट्यांच्या विरुद्ध करण्यात…

पीयूसी केंद्रांचे नूतनीकरण ठप्प ! पीयूसी केंद्रचालकांनाच माराव्या लागत आहेत आरटीओत फेऱ्या !

Posted by - January 19, 2023 0
शहरातील प्रदूषण चाचणी केंद्राचा म्हणजे पीयूसी परवाना नूतनीकरणास तांत्रिक अडचणी येत असल्यानं ‘पीयूसी’ केंद्र चालकांना ‘आरटीओ’त फेऱ्या माराव्या लागत आहेत.…

छत्रपती शिवरायांच्या अवमान प्रकरणी 13 डिसेंबर रोजी ‘पुणे बंद’ची हाक

Posted by - December 7, 2022 0
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व इतर वाचाळवीरांच्या निषेधार्थ येत्या 13 डिसेंबर रोजी पुणे बंदची…
shevgaon-riots

अकोल्यानंतर शेवगावमध्ये मिरवणुकीदरम्यान उसळली दंगल; गाड्यांची केली तोडफोड

Posted by - May 15, 2023 0
अहमदनगर : काल छत्रपती संभाजी महाराज्यांच्या जयंतीनिमित्त (Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti) शेवगाव (Shevgaon) शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *