Pune News

Pulse Polio : पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा 223 बालकांनी घेतला लाभ

511 0

पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिका वैद्यकीय विभाग यांच्या वतीने राष्ट्रीय पोलिओ लसीकरण (Pulse Polio) मोहिमे अंतगर्त आयोजित पल्स पॉलिओ लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.आकुर्डी येथील दिवंगत नगरसेवक जावेद शेख स्मृती प्रतिष्ठानच्या कार्यालयात लसीकरण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत सुमारे 223 बालकांचे लसीकरण करण्यात आले.

या मोहिमेला आकुर्डी मनपा हॉस्पिटलचे डॉ.बाळासाहेब होडगर,डॉ. दीपक चौधरी, सिस्टर सरला पैठणे, लता जगताप, विकास क्षीरसागर यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी प्रत्येक बालकाला चॉकलेट देण्यात आले. नगरसेवक प्रसाद शेट्टी, उद्योजक बबनराव मारणे यांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले.

या मोहिमेचे नियोजन इखलास सय्यद, तौहीद शेख, प्रकाश परदेशी, शाहरुख शेख ,अभिजीत पाटील यांनी केले. यावेळी ज्येष्ठ नागरिक अण्णा कुरहाडे , अण्णा भोसले , ज्ञानेश्वर ननावरे, गौतम बेंद्रे , वसंत सोनार ,यशवंत भालेराव , गोविंद राजेशिर्के, सतीश सिलंम आणि चंद्रकांत इंगळे आदी उपस्थित होते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Traffic News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! विद्यापीठ चौकातील ट्रॅफिकच्या नियमांत बदल

LokSabha: भाजपाने उमेदवारी नाकरल्याने ‘या’ ज्येष्ठ नेत्याने घेतला राजकारणातून संन्यास

LokSabha Elections : ‘मविआमध्ये प्रकाश आंबेडकरांना ‘एवढ्या’ जागा देऊ शकतो’; शरद पवारांनी आकडाच सांगितला

LokSabha : उमदेवार जाहीर केल्यानंतर भाजपाला पहिला धक्का! ‘या’ अभिनेत्याने निवडणूक लढण्यास दिला नकार

Former Cricket Rohit Sharma Passed Away : माजी क्रिकेटपटू रोहित शर्माचं निधन

Lady Teacher Died : शिक्षिकेचा संशयास्पद मृत्यू; ‘त्या’ अवस्थेमध्ये आढळला मृतदेह

Maharashtra Politics : महाराष्ट्रात नितीश कुमारांना मोठा झटका ! ‘या’ नेत्याने दिली पक्षाला सोडचिट्टी

Accident News : लग्नातून परतत असताना 3 जिवलग मित्रांचा करुण अंत

Maratha Reservation : ‘देवेंद्र फडणवीस भाजपमध्ये आहेत तोपर्यंत मतदान करणार नाही’; सोलापुरमध्ये मराठा समाजाने घेतली शपथ

Buldhana News : धक्कादायक ! रिक्षाच्या भाड्यावरुन पोलीस कर्मचाऱ्याकडून चालकाला पट्ट्याने अमानुषपणे मारहाण

Wardha Loksabha : वर्ध्यातून लोकसभेसाठी वंचितकडून संभाव्य उमेदवार म्हणून ‘या’ व्यक्तीच्या नावाची घोषणा

Accident News : उसडी गावाजवळ शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात

Bhujangasana : भुजंगासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Related Post

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित छायाचित्रांचे प्रदर्शन; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ: राष्ट्रीय एकता दिवसही साजरा

Posted by - October 31, 2022 0
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्ताने सरदार…
Pune News

Pune Porsche Accident: ‘वडिलांनीच लायसन्स नसताना कार दिली’; अल्पवयीन आरोपीकडून धक्कादायक माहिती उघड

Posted by - May 21, 2024 0
पुणे : पुण्यामध्ये भरधाव वेगात कार चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत (Pune Porsche Accident) ठरलेल्या पोर्शे अपघात प्रकरणामधील अल्पवयीन मुलाच्या वडिलांना…

पुण्यातील मर्सिडीज बेंझ कंपनीत बिबट्या घुसला, कामगारांना बाहेर काढलं

Posted by - March 21, 2022 0
मुंबई, पुणे, नाशिकमधील रहिवासी भागात बिबट्या  घुसल्याच्या घटना अनेक वेळा ऐकायला मिळतात. पुणे-कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून गव्यांचंही दर्शन होताना दिसत…
Pune News

Pune News : पुणे शहरात तब्बल ‘एवढ्या’ गणपतींचे झाले विसर्जन

Posted by - September 29, 2023 0
पुणे : पुणे (Pune News) गणेश विसर्जन मिरवणूक शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास संपली. गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या…या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *