ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी

81 0

पुणे : पुणे जिल्ह्यातील १९ ग्रामपंचातीच्या सार्वत्रिक निवडणूकीचे मतदान व मतमोजणी शांततामय वातावरणात व सुरळीतपणे पार पाडण्याच्यादृष्टीने जिल्हादंडाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी सार्वत्रिक मतदान असलेल्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात मतदानाच्या दिवशी ४ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते मतमोजणीचा दिवशी ५ ऑगस्टच्या रात्री १२ वाजेपर्यंत मतदान केंद्राच्या परीघापासून १०० मीटर सभोवतालच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूकांचा समावेश असलेल्या कार्यक्षेत्रात मतदान व मतमोजणीच्या दिवशी मतदान केंद्राच्या व मतमोजणी केद्रांच्या परीघापासून १०० मीटर सभोवतालच्या परिसरातील टपऱ्या, स्टॉल, दुकाने, वाणिज्यिक आस्थापना व तत्सम बाबी बंद ठेवाव्यात. आदेशाचा उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहिता कलम १८८ मधील तरतूदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Share This News

Related Post

Maratha Reservation Protest

Maratha Reservation : पुणे जाळपोळ प्रकरणात 400 जणांविरोधात गुन्हा दाखल

Posted by - November 1, 2023 0
पुणे : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलन दिवसेंदिवस अधिक आक्रमक होताना दिसत आहे. काही ठिकाणी या आंदोलनाने मोठ्या प्रमाणात हिंसक…
Pune News

Pune News : रक्तबंबाळ होईपर्यंत शेतकऱ्याला मारहाण; पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात तुफान राडा

Posted by - June 22, 2023 0
पुणे : पुण्यामधून (Pune News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात (Pune News) तुफान हाणामारी झाली…

ऑनलाईन कॅब अग्रेगटर साठी श्रीवास्तव समितीकडं पाठवले तब्बल ‘इतके’ हजार अभिप्राय

Posted by - May 13, 2023 0
पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड मधून 20,000 रिक्षाचालकांनी व नागरिकांनी ऑनलाईन कॅब अग्रेगटर बाबत महाराष्ट्र राज्यासाठी कायदा बनवणाऱ्या सुधीर…

#PUNE : “…तर रविंद्र धंगेकर यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार” पुण्यातील शिवसेना आक्रमक

Posted by - February 28, 2023 0
#PUNE : अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेले कसबा पेठ पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच मतदारांच्या घरोघरी जाऊन पैसे वाटले असा…
Pune News

Pune News : पुण्यात संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती! मद्यधुंद बसचालकाने अनेक वाहनांना उडवले

Posted by - October 22, 2023 0
पुणे : पुण्यात (Pune News) पुन्हा एकदा संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. पुण्यात एका मद्यधुंद बसचालकाने प्रवाशांनी खचाखच भरलेली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *