Vishal Agrawal

Pune Accident : मुलाच्या कारनाम्यानंतर अडचणीत आलेल्या बिल्डर विशाल अगरवालला कशी झाली होती अटक?

303 0

पुणे : कल्याणी नगर परिसरात पोर्शे कार चालवत असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने एका दुचाकीला धडक दिली होती. या भीषण अपघातात (Pune Accident) दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी मुलाच्या वडील व बिल्डर विशाल अगरवाल यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. यानंतर विशाल अगरवाल हा फरार झाला होता. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अगरवालला मंगळवारी संभाजीनगर येथून अटक केली. त्याला कशाप्रकारे अटक करण्यात आली जाणून घेऊया…

पळून जाण्याचा पूर्ण प्लॅन रेडी
गुन्हा दाखल झाल्याचे समजताच विशाल अगरवालने या प्रकरणी फरार होण्याची योजना आखली होती. त्याने आपली कार घरी सोडली आणि दुसरी गाडी ही मुंबईला सोडण्यास सांगितली. यानंतर त्याने त्याच्याच दुसऱ्या ड्रायव्हरला तिसरी गाडी ही गोव्याला नेण्यास सांगितले. दरम्यान या गाडीतून मुंबईला जाताना तो गाडीतून मध्येच उतरला आणि त्यानंतर मित्राच्या गाडीत बसून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने निघाला. त्याने अनेक सीमकार्ड देखील घेतले आणि त्यावरून संपर्क साधत होता. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी विशाल अगरवालने अनेक गाड्यांचा वापर केला. तर पोलिसांना त्याचा माग न काढता यावा म्हणून त्याने मोबाईलमध्ये दुसरे सिमही टाकले होते.

यानंतर पोलिसांना खबर मिळाली कि, आरोपीचे वडील मित्राच्या कारमध्ये असल्याची माहिती मिळाल्यावर आम्ही जीपीएसद्वारे त्याचा माग काढण्यास सुरुवात केली. यानंतर पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने रस्त्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासून विशाल अगरवालची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. यात त्यांची ओळख पटल्यावर विशाल अगरवाल हे संभाजीनगर येथे पोहोचले. विशाल अगरवाल ज्या ठिकाणी लपला होता त्या ठिकाणी पुणे पोलिसांच्या पथकाने रात्री छापा टाकून त्याला अटक केली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Vishal Agarwal : विशाल अगरवाल याला 24 मे पर्यंत पोलीस कोठडी

Pune News : पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर पालिका अ‍ॅक्शन मोडवर; ‘या’ 2 पबवर केली कारवाई

Pune Porsche Accident : पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट परिसरात विशाल अग्रवालवर शाईफेक करण्याचा प्रयत्न

Pune Accident : मुलाच्या कारनाम्यानंतर अडचणीत आलेल्या बिल्डर राहुल अग्रवालची संपत्ती माहित आहे का?

Crime News : गॅलरीतून पडलेली चिमुकली बचावली मात्र आईने गमावला जीव

SSC Result Date : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी जाहीर होणार 10 वीचा निकाल

Pune Porsche Accident : ‘त्या’ आरोपी मुलामुळे ‘या’ आमदाराच्या मुलाने सोडली होती शाळा

Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! येत्या शुक्रवारी पाणीपुरवठा राहणार बंद

Pune Car Accident : अग्रवाल कुटुंबाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन; धक्कादायक माहिती आली समोर

Share This News

Related Post

Sangli Crime

पार्टीनंतर पोहायला गेलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

Posted by - June 14, 2023 0
सांगली : सांगली पोलीस मुख्यालयातील मोटार परिवहन विभागात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तिम्बती आवळे यांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू…

गुढीपाडवा, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत आनंदाचा शिधा

Posted by - February 22, 2023 0
गुढीपाडवा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या…

दोन दिवसांत नवा व्हिडिओ बॉम्ब – चंद्रकांत पाटील 

Posted by - March 13, 2022 0
देवेंद्र फडणवीस यांच्या घरी मुंबई सायबर पोलिसांची टीम ही आयपीएस पोलीस बदली अहवाल लीक प्रकरणात चौकशीसाठी हजर झाली आहे. केंद्रीय…

High Profile Cyber Crime Case : सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पुनावाला यांची एक कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर चोरट्यांच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुस्क्या

Posted by - November 25, 2022 0
पुणे : पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या अदर पूनावाला यांना कोट्यावधींचा गंडा घातलेल्या चार उच्चशिक्षित आरोपींना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. धक्कादायक…

PUNE CRIME NEWS : सराईत गुन्हेगाराला मोठ्या शस्त्रसाठ्यासह अटक ; मोठ्या घातपाताचा अनर्थ टळला

Posted by - August 1, 2022 0
PUNE CRIME NEWS : पुणे विमानतळ पोलीस पथकाकडून एक मोठी कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे. राहुल गवळी या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *