कंत्राटी कामगारांचा पुणे महानगरपालिकेसमोर जागरण गोंधळ (व्हिडिओ)

210 0

पुणे- पुणे महानगरपालिकेमध्ये विविध विभागामध्ये ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांनी आज, बुधवारी महापालिकेसमोर जागरण गोंधळ आंदोलन केले. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली.

पुणे महानगरपालिकेमध्ये विविध ठेकेदारांमार्फत कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेच्या विविध खात्यांमध्ये सुमारे ६ ते ७ हजार कंत्राटी कामगार आहेत. या कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात या मागणीसाठी आज, बुधवारी महापालिकेसमोर जागरण गोंधळ घालून आंदोलन करण्यात आले.

पालिका अधिकाऱ्यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकर मान्य कराव्या अन्यथा या आंदोलनाचं स्वरूप आणखी तीव्र होईल असा इशारा राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी दिला.

काय आहेत कामगारांच्या मागण्या

पगार वेळेत मिळावा
गणवेश व सुरक्षा साधने मिळावीत
रजा व सणांच्या सुट्या मिळाव्यात
ठेकेदार बदलला तरी कामगारांची सेवा अखंडित ठेवावी
इएसआयसी कार्ड मिळावे

Share This News

Related Post

को -ऑपरेटीव्ह संस्था कष्टकरी माणसाच्या पाठीशी उभे राहण्यासाठी उपयोगी पडतात – खासदार श्रीरंग बारणे

Posted by - August 26, 2022 0
पुणे : पुण्यनगरी ही अशी जागा आहे जिथे कोणीही उपाशी झोपले नाही. या शहाराने कोणाला तसे झोपू ही दिले नाही.…

#VIRAL VIDEO : मैत्री असावी तर अशी ! गाय विकली गेली होती, पण कुत्र्याने ती नेऊचं दिली नाही, हा व्हिडिओ पाहून डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही

Posted by - February 24, 2023 0
हा व्हिडिओ नक्की कुठला आहे हे समजू शकले नाही. पण या व्हिडिओतील लोक मराठी बोलत आहेत, त्यामुळे नक्कीच हा महाराष्ट्रातलाच…
Kantara 2 First Look

Kantara 2 First Look : ऋषभ शेट्टींच्या ‘कांतारा 2’चा फर्स्ट लूक व्हायरल

Posted by - November 27, 2023 0
मुंबई : देशात सर्वाधिक कमाई करणाऱ्या ‘कांतारा’ या सिनेमाची जादू आजही प्रेक्षकांवर आहे. ऋषभ शेट्टी दिग्दर्शित आणि अभिनीत कांताराच्या दमदार…
Punit Balan

Punit Balan : कोट्यवधींच्या नोटीशीला पुनीत बालन यांच्याकडून देण्यात आले ‘हे’ उत्तर

Posted by - October 25, 2023 0
पुणे : नुकत्याच झालेल्या दहीहंडी उत्सवात परवानगी न घेता ठिकठिकाणी जाहिराती लावून विद्रुपीकरण केल्याप्रकरणी पुणे महानगरपालिकने प्रसिद्ध उद्योजक पुनीत बालन…

उदय सामंत हल्लाप्रकरणी शिवसेनेच्या शहर प्रमुखासह माजी नगरसेवकाचा अटकपूर्व जामीन मंजूर

Posted by - August 4, 2022 0
उदय सामंत हल्ला प्रकरणी विशाल धनवडे ,गजानन थरकुडे यांना अटकपूर्व जामीन मंजूर पुणे: एकनाथ शिंदे गटात सामील झालेले आमदार उदय…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *