ओबीसी राजकीय आरक्षणासाठी अनुभवसिद्ध पद्धतीने माहिती गोळा करावी

266 0

पुणे – ओबीसी राजकीय आरक्षणासाठी शासकीय यंत्रणेमार्फत अनुभवसिद्ध समकालीन आणि कसून मिळविलेल्या माहितीच्या आधारीतच अंतिम अहवाल केला जावा, अशा मागणीचे निवेदन काँग्रेस ओबीसी विभागाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत सुरसे यांनी महाराष्ट्र राज्य समर्पित आयोगाचे अध्यक्ष जयंतकुमार बाठिया यांना आज दिले.

ओबीसी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह प्रशांत सुरसे यांनी बाठिया यांची भेट घेतली. यावेळी आप्पा पंडित उमेश काची, मोनिका खलाने, निलेश गौड, अक्षय सोनावणे गणेश साळुंके राजेश जाधव जीवन चाकणकर विल्सन डॅनियल आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते

सर्वोच्च न्यायालयाच्या निकषांप्रमाणे लोकसंख्येच्या प्रमाणात मागासवर्गीयांचे प्रतिनिधित्व आणि त्यांचे प्रमाण स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय निश्चित करण्यासाठी प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारयाद्या आधार मानून त्यानुसार ओबीसींची संख्या निश्चित केली जावी, याकरिता शासकीय यंत्रणेमार्फत अनुभवसिद्ध समकालीन आणि कसून मिळवलेल्या माहितीच्या आधारे अंतिम अहवाल करावा. न्यायव्यवस्थेला मान्य होईल असा ओबीसी राजकीय आरक्षण अहवाल सक्षम असावा, असे प्रशांत सुरसे यांनी निवेदनात म्हटले आहे.

Share This News

Related Post

आज गुड फ्रायडे, काय आहे गुड फ्रायडेचा इतिहास ?

Posted by - April 15, 2022 0
गुड फ्रायडे हा ख्रिश्चन समाजाचा हा अत्यंत महत्त्वाचा सण आहे. गुड फ्रायडेला ‘होली फ्रायडे’ किंवा ‘ग्रेट फ्रायडे’ असेही म्हणतात. ख्रिश्चन…
Drinking Alcohol

Drinking Alcohol : बिअर, वाईन, व्हिस्की की रम? कोणतं मद्य आहे शरीराला अधिक धोकादायक?

Posted by - November 21, 2023 0
अनेकजण सेलिब्रेशनसाठी, काही प्रमाणात टेन्शन हलकं करण्यासाठी मद्य प्राशन (Drinking Alcohol) करतात. यामध्ये वाईन (Wine), व्हिस्की (Whiskey), रम (Rum), बिअरचे…
Pune News

Pune News : खराडीत लावणीच्या तालावर महिलांनी धरला ठेका

Posted by - August 14, 2023 0
पुणे (खराडी) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने होम मिनिस्टर आणि महिलांसाठी पारंपारिक लावणीचे आयोजन करण्यात आले होते.…

बृजभूषण सिंह यांच्या राज ठाकरे विरोधाला शरद पवारांची रसद ? आरोप करून मनसेने केला फोटो ट्विट

Posted by - May 24, 2022 0
मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला. आपल्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *