Murlidhar Mohol

Murlidhar Mohol : अखिल भारतीय मराठा महासंघाचा मुरलीधर मोहोळ यांना पाठींबा

390 0

पुणे : अखिल भारतीय मराठा महासंघाने पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना पाठींबा जाहीर केला आहे. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप, उपाध्यक्ष संतोष नानवटे, सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे, राज्य संपर्कप्रमुख अनिल ताडगे, शहराध्यक्ष वैभव शिळमकर, सरचिटणीस मयुर गुजर, महिला प्रमुख आरती मारणे, जयश्री साळुंके, सविता मारणे यांची प्रमुख उपस्थिती होती. महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर यांनी पाठिंब्याचे पत्र स्वीकारले.

जगताप म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण महायुतीने दिले आहे. राज्यात 1998 साली युतीचे सरकार असताना मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाची स्थापना केली. त्यानंतर सन 2000 ते 2014 काँग्रसच्या सत्ता काळात महामंडळाचे कामकाज ठप्प झाले होते. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी निधी देऊन महामंडळाचे पुनरुज्जीवन केले. आज 86 हजारहून अधिक मराठा युवकांना या महामंडळाचा लाभ झाला. महायुतीच्या सरकारने विविध खात्यात निवड झालेल्या 2270 मराठा उमेदवारांना नियुक्त्या दिल्या. सारथीच्या माध्यमातून समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक योजनांचा लाभ झाला. आगामी काळात महायुतीच्या माध्यमातून समाजाचे आरक्षण टिकू शकेल या विश्वासाने पुणे लोकसभा मतदारसंघात मुरलीधर मोहोळ यांना पाठींबा दिला आहे.

मोहोळ यांनी समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. आपण मराठा समाजाबरोबर असून समाजाच्या प्रगतीसाठी शासन दरबारी सर्वोतोपरी पाठपुरावा करण्याचे आश्वासन मोहोळ यांनी दिले. महायुतीच्या पाठीशी मराठा समाजाने ठामपणे उभे राहावे, महायुती समाजाला न्याय देईल असा विश्वास समन्वयक संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Sanjay Nirupam : काँग्रेसचा हात सोडत संजय निरुपम यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

Akola Accident : आमदार किरण सरनाईकांच्या कुटुंबाचा भीषण अपघात: 6 जणांचा मृत्यू

T20 World Cup : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी अंपायर्स आणि मॅच रेफरींची ICC कडून घोषणा

Acid Attack : संतापजनक ! कान्हे येथे देशी गाईवर अज्ञातांकडून अ‍ॅसिड हल्ला

ST Bus Accident : अजिंठा घाटात भीषण अपघात ! 66 प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस उलटली

Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट ! ठाकरेंच्या शिवसेनेत बंडखोरी करत विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज

”पसंतीक्रम” हा घटक वगळून थेट शिफारसपात्र उमेदवारांची यादी जाहीर केल्याने MPSC च्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला संताप

Vinod Tawde : फडणवीस सुडाचं राजकारण करत नाहीत; विनोद तावडेंची विरोधकांवर टीका

Loksabha : निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कडक कारवाई करण्याचे शासनाकडून आदेश

Ujjwal Nikam : उज्ज्वल निकम यांनी आपल्या पदाचा दिला राजीनामा

Loksabha Election : राहुल गांधीना रायबरेलीतून तर अमेठीतून ‘या’ नेत्याला देण्यात आले तिकीट

Pune News : इंद्रायणी नदीत बुडून निगडी येथील दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Loksabha : सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

Sushma Andhare : सुषमा अंधारेंना आणायला गेलेलं हेलिकॉप्टर क्रॅश; सुषमा अंधारे आणि पायलट सुखरुप

Share This News

Related Post

Pune Fire

Pune Fire : पुण्यातील लोणी काळभोर परिसरात फर्निचरच्या गोदामाला भीषण आग

Posted by - December 14, 2023 0
पुणे : पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर भागात फर्निचर गोदामाला आज सकाळी भीषण आग (Pune Fire) लागली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही…

आता नाही तर कधीच नाही; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केलं ‘हे’ आवाहन

Posted by - May 3, 2022 0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद मधील सभेत मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक घेतली असून मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी सरकारला दिलेला…
Crime

Pune News : क्रेनचा हूक तुटल्याने कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - April 4, 2024 0
पुणे : महापालिकेच्या मालकीत असलेल्या विद्युत पोल शिफ्ट करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर क्रेनचा हूक (Pune News) तुटल्यामुळे ठेकेदाराकडील कामगाराच्या डोक्यात…

ससून ड्रग्स प्रकरणात हलगर्जीपणा केल्यामुळे 9 पोलीस निलंबित

Posted by - October 3, 2023 0
ड्रग्ज माफिया ललित पाटीलने पलायन केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर आता या प्रकरणी नऊ पोलिसांचं निलंबन करण्यात आलंय याप्रकरणी पीएसआय…

Breaking News ‘चित्रा वाघ यांनी जबाब द्यायला भाग पाडलं’, रघुनाथ कुचिक प्रकरणी पीडितेचा धक्कादायक दावा

Posted by - April 12, 2022 0
पुणे- रघुनाथ कुचिक प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं आहे. या प्रकरणातील पीडितेने खळबळजनक खुलासा केला आहे. चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे विशिष्ट…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *