Mumbai–Pune Expressway

Mumbai–Pune Expressway : पुणे – मुंबई महामार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात; 4 जण जखमी

457 0

पुणे : पिंपरी चिंचवड शहरात आज सकाळी सात वाजता निगडी जकात नाक्यासमोर जुन्या पुणे – मुंबई महामार्गावर (Mumbai–Pune Expressway) ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात आयशर ट्रक आणि कार रस्त्याच्या कडेला पलटी झाली असून या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातातील जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आयशर ट्रक आणि कार ही देहू कडून निगडीच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. आयशर ट्रकला ओव्हरटेक करत असताना हा अपघात झाला. या घटनेमुळे काही काळ रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ketaki Chitale : “पोलीस महानालायक असतात…” पुणे पोर्शे कार अपघातावर केतकी चितळेचे ‘ते’ वक्तव्य व्हायरल

Ujani Dam Boat Tragedy : धक्कादायक ! उजनी धरणात संपूर्ण कुटुंबाला मिळाली जलसमाधी

P. N. Patil Pass Away : काँग्रेसचे आमदार पी.एन. पाटील यांचे निधन

Ahmednagar News : प्रवरा नदीत SDRF ची बोट उलटली; 3 जणांचा मृत्यू

Share This News

Related Post

#PUNE : माजी नगरसेविकेच्या कारला पीएमपीची धडक; ‘नुकसान भरपाई देतो..!’ सांगूनही बस चालकाला नगरसेविकेच्या पतीची जबर मारहाण

Posted by - March 16, 2023 0
पुणे : पुण्यात काल एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील एका माजी नगरसेविकेच्या पतीने पीएमपी बस चालकाला किरकोळ कारणावरून बेदम…
PMPML

PMPML Strike : पीएमपीच्या खासगी ठेकेदाराच्या चालकांनी पुकारलेला संप अखेर मागे

Posted by - August 28, 2023 0
पुणे : पगार वाढीच्या कारणास्तव पीएमपीएमएलच्या खासगी ठेकेदारांच्या चालकांनी संप (PMPML Strike) पुकारला होता. या संपामुळे (PMPML Strike) प्रवाशांचे मोठ्या…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसारखं हुबेहूब दिसणाऱ्या तोतयावर पुण्यात गुन्हा दाखल

Posted by - September 19, 2022 0
पुणे: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखी वेशभुषा व पोषाख परिधान करुन सराईत गुन्हेगार शरद मोहोळ याच्या सोबत फोटो काढून…

पुणे ते कात्रज रस्ता (जुना कात्रज घाट रस्ता) एकेरी वाहतूक करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आदेश

Posted by - November 30, 2022 0
पुणे : पुणे कात्रज- शिंदेवाडी रस्ता राज्य मार्ग क्र. १२६ अर्थात जुना कात्रज घाट रस्त्याच्या डांबरी पृष्ठभागाचे मजबुतीकरणाचे काम सुरु…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *