Mukund Kirdat

Mukund Kirdat : मुकुंद किर्दत यांची आम आदमी राज्य प्रवक्ते पदी नेमणूक

446 0

पुणे : गुजरातचे नेते गोपाल इटालिया यांनी आप महाराष्ट्राचे सह प्रभारी पद घेतल्यावर पक्ष संघटनेमध्ये अनेक बदल केले आहेत. आज पुण्याचे मुकुंद किर्दत (Mukund Kirdat) यांची आम आदमी पार्टीच्या राज्य प्रवक्ते पदी नेमणूक जाहीर करण्यात आली.

उच्च शिक्षित अभियंते व व्यावसायिक असलेले मुकुंद किर्दत अनेक वर्षांपासून सामाजिक चळवळींबरोबर जोडलेले आहेत. स्त्री पुरुष समानता हा त्यांचा विशेष जिव्हाळ्याचा विषय आहे. गेली 9 वर्षे आप बरोबर कार्यरत असून शिक्षण क्षेत्रात त्यांचे विशेष काम आहे.

पुणे महानगरपालिका संबंधित मुख्यत्वे ॲमिनिटी स्पेस, अग्निशमन वाहन घोटाळा, टोल प्रश्न, कंत्राटी भरती आदी प्रश्नांवरती आंदोलने केली आहेत. तसेच 2019 मध्ये आप तर्फे शिवाजीनगर विधानसभा निवडणुक लढवली आहे. यापूर्वी त्यांनी पुणे शहर व पुणे विभागाची तसेच आप राज्य मीडिया टीमची जबाबदारी सांभाळली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Related Post

deccan police station

कोयता गॅंगनंतर पुण्यात टकटक गॅंगचा धुमाकूळ; पुणे पोलिसांपुढे या गॅंगला रोखण्याचे आव्हान

Posted by - May 4, 2023 0
पुणे : पुणे शहरात मागच्या काही महिन्यांत कोयता गॅंगने दहशत निर्माण केली होती. यानंतर पुणे पोलिसांनी धडक कारवाई करत या…

जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत महाराष्ट्रात झाले 29 हजार अपघात; नवीन वर्ष अपघात मुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प

Posted by - December 31, 2022 0
पुणे : आगामी नूतन वर्षाचे स्वागत करताना महाराष्ट्र अपघात मुक्त करण्यासाठी पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच मानसोपचार तज्ञ यांनी…
Web Series Launch

‘वीर सावरकर सिक्रेट फाईल्स …’ वेब सिरीजची घोषणा, शानदार टिझर आणि पोस्टर लॉन्च

Posted by - May 27, 2023 0
पुणे : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा संपूर्ण जीवनपट वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे ही खूप चांगली गोष्ट असून…
Meera Borwankar

Meera Borwankar : पोलिसांच्या जमिनीचा ‘दादा’ मंत्र्यांनी लिलाव केला; IPS मीरा बोरवणकरांचे खळबळजनक दावे

Posted by - October 15, 2023 0
पुणे : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांच्या जीवनावर आधारित मॅडम कमिश्नर हे पुस्तक प्रकाशित होत आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *