पुणे जिल्ह्याचा होणार एकत्रित विकास आराखडा; विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठक

239 0

पुणे: शहर आणि ग्रामीण भागातील विकासाच्या दृष्टीकोनातून विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प, विकासकामे करण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या कार्यक्षेत्रात कार्यरत असतात.

त्या अनुषंगाने विभागीय आयुक्तालयाकडून गेल्या काही दिवसांपासून नियोजन करण्यात येत आहे. त्यानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त, प्राधिकरणाचे नियोजन अधिकारी, ज़िल्हाधिकारी यांच्या समवेत सोमवारी (२६ डिसेंबर) बैठक आयोजित केली आहे.

पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांच्या समवेत विभागीय आयुक्त कार्यालयात ही बैठक संपन्न होणार आहे.

Share This News

Related Post

Pune Crime News

Pune Crime News : धक्कादायक ! कात्रजमध्ये दोन PMPL बसच्यामध्ये सापडून कंत्राटी कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - June 11, 2024 0
पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना (Pune Crime News) समोर आली आहे. पुण्यातील कात्रज परिसरात दोन PMPL बसच्यामध्ये सापडून एका…

Maharashtra Politics : ‘शिवसेना सोडून गेलेले गद्दारच, बंड करण्यासाठी…’! शिंदेंच्या गडात आदित्य ठाकरेंची गर्जना

Posted by - July 22, 2022 0
ठाणे : शिवसेना सोडून गेलेल्यांच्या रक्तात शिवसेना नव्हतीच, गेलेले ते गद्दारच आहेत. बंड करण्यासाठी हिंम्मत लागते. शिवसेनेविरुद्ध बंड केले असते,…
Police beat

संभाजीनगरमध्ये वाहतूक पोलिसाची वाहनचालकाला भररस्त्यात लाथा बुक्क्यांनी मारहाण (Video)

Posted by - May 20, 2023 0
संभाजीनगर : संभाजीनगरमध्ये (Sambhajinagar) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भर रस्त्यात एका वाहतूक पोलिसाची दादागिरी पाहायला मिळाली. देशांतर्गत…
zahir

Loni Kalbhor News : आजी-आजोबांना भेटायला आलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 8, 2023 0
लोणी काळभोर : लोणी काळभोर (Loni Kalbhor) येथे राहत असलेल्या आजी आजोबांना भेटण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *