Mohan Bhagwat

Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची शिवसृष्टीला भेट

218 0

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक पू. डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी आज पुण्यातील नऱ्हे तेथील शिवसृष्टीला भेट दिली. नऱ्हे आंबेगाव येथे पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून शिवसृष्टी उभारण्याचे काम सुरू आहे.

यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. तसेच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण केले. यावेळी त्यांचे सुवासिनींनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून स्वागत केले. शिवसृष्टीच्या कामाचा त्यांनी यावेळी आढावा घेतला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Mahayuti Seat Sharing : ‘या’ 4 जागांमुळे भाजपची डोकेदुखी वाढली; अजूनही तोडगा निघेना

Lok Sabha Elections : महायुतीमध्ये मनसेला मिळणार ‘हा’ मतदारसंघ

Nagpur News : नागपूरमध्ये एमआयडीसीत भीषण स्फोट; 6 जण जखमी

Share This News

Related Post

CRIME NEWS : पिंपरी-चिंचवडमध्ये दत्तक मुलाचा छळ; आई-वडंलासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल

Posted by - November 14, 2022 0
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये दत्तक मुलाचा छळ करून त्यास आत्महत्या करण्यास प्रवृत केल्याप्रकरणी आई-वडंलासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. अन्वर…
Pune Crime

Pune News : ब्रम्हा रिॲलिटीचे मालक विशाल अग्रवालच्या नातेवाईकाकडून पोलीस आयुक्तालयातच पत्रकारांना मारहाणीचा प्रयत्न

Posted by - May 23, 2024 0
पुणे : ब्रम्हा रिॲलिटीचे मालक विशाल अग्रवालच्या नातेवाईकाकडून पोलीस आयुक्तालयातच पत्रकारांना मारहाणीचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ…
Pune News

Punit Balan : उद्योजक पुनीत बालन यांची लोणीतील विविध प्रकल्पांना दिली भेट

Posted by - March 28, 2024 0
आंबेगाव : लोणी (ता. आंबेगाव जि. पुणे) येथे ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’च्या माध्यमातून चालू असलेल्या विविध विकास प्रकल्पांना उद्योजक आणि ‘पुनीत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *