Matang

Matang : मातंग समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभर लढा उभारणे गरजेचे – रमेश बागवे

507 0

पुणे : मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे ,मातंग (Matang) समाजाच्या विकासासाठी बार्टी च्या धर्तीवर आर्टी ची स्थापना करावी या मागण्यासाठी सर्व समाजाने एकत्र येवून राज्यभर लढा उभारावे लागेल असे मत मातंग एकता आंदोलनाचे नेते ,माजी मंत्री रमेश बागवे यांनी व्यक्त केले .मातंग समाजाच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पुण्यात राज्यव्यपी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की , मातंग समाज सामाजिक,शैक्षनिक व सर्वच बाबतीत अजुनही मागे आहे त्यासाठी आता समाजाला एकजुठ दाखवावी लागेल राज्यातील समाजाने आता एकत्र येने गरजेचे असल्याचे सांगितले.

आमदार सुनील कांबळे यांनी आपण शासन स्तरावर समाजाच्या मागण्या पोहचवून न्याय देण्यासाठी कटिबध्द राहणार असल्याचे सांगितले .महाराष्ट्र शासनाच्या आरक्षण वर्गीकरण समितीचे सदस्य प्रा .मच्छिंद्र सकटे यांनी आपल्या मागण्याबाबत सविस्तर अहवाल करण्याचे काम लवकर पूर्ण होणार असल्याचे जाहीर केले. झोपडपट्टी सुरक्षा दलाचे नेते भगवान वैराट यांनी मातंग समाजाच्या विकासासाठी सर्व राजकीय आणि सामाजिक नेत्यांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे सांगितले .

या राज्यव्यापी बैठकीच्या अध्यक्षस्थानी क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती चे अध्यक्ष विजय डाकले होते .यावेळी आमदार सुनील कांबळे ,प्रा.मच्छिंद्र सकटे ,झोपडपट्टी सुरक्षा दलाचे नेते भगवान वैराट ,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे ,लहुजी समता परिषदेचे अध्यक्ष अनिल हतागाळे,माजी नागसेवक अविनाश बागवे ,माजी नगरसेवक शांतिलाल मिसाळ ,मारुती वाडेकर ,राम चव्हाण ,पंडित सूर्यवंशी ,अशोक लोखंडे आदि मान्यवर यांनी मनोगत व्यक्त केले .प्रस्तविक भास्कर नेटके यांनी केले .सूत्रसंचालन अनिल हतागळे तर आभार दयानंद अडागळे यांनी मानले .या बैठकीला राज्यातील 40 पक्ष संघटनाचे नेते व प्रणुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Amol Kolhe : ‘तुम्ही पालकमंत्री असताना..’ अमोल कोल्हेंचे अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर

Pune Crime : पुणे हादरलं ! विवाहितेची शेततळ्यात बूडवून निर्घृणपणे हत्या

Ajit Pawar : प्रत्येकाचा काळ…; अजितदादांची शरद पवारांवर नाव न घेता टीका

Chandrakant Patil : कोथरूड मधील प्रत्येक नागरिकाच्या अडचणी दूर करणे हे कर्तव्य! – चंद्रकांत पाटील

Nagpur News : नागपूर हळहळलं ! गॅस फुग्याच्या सिलिंडरचा स्फोट झाल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Pune Video : पुण्यात भटक्या कुत्र्यांचा चिमुकल्यावर हल्ला; CCTV आले समोर

Pune Crime News : पुण्यामध्ये पतीकडून पत्नीची निर्घृणपणे हत्या; हत्येमागचे ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर

Mumbai Police News : ड्युटी संपवून घरी जाताना मांजाने गळा चिरल्यामुळे पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू

Tanaji Sawant Car Accident : कोल्हापुरात आरोग्य मंत्री तानाजी सावंतांच्या ताफ्याचा अपघात

IND Vs AUS Women Cricket : टीम इंडियाने इतिहास रचला ! ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदाच जिंकला कसोटी सामना

Sunil Kedar : सुनील केदार यांची आमदारकी रद्द; काँग्रेसला मोठा धक्का

Terrorist Attack : दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला ! नमाज अदा करत असताना निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची हत्या

Share This News

Related Post

”पसंतीक्रम” हा घटक वगळून थेट शिफारसपात्र उमेदवारांची यादी जाहीर केल्याने MPSC च्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला संताप

Posted by - May 3, 2024 0
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडुन म्हणजेच MPSC कडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांचा अंतिम निकाल लावण्यापूर्वी काही नियमावली आखण्यात आली आहे. निकालाची…

मराठी विज्ञान परिषद संस्थापक म.ना.गोगटे यांचे निधन

Posted by - May 8, 2022 0
मराठी विज्ञान परिषदेचे संस्थापक म.ना.गोगटे यांचे पुणे येथे त्यांच्या रहात्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. ते म.ना.…
Dagdushet Ganpati

Dagdusheth Ganpati : गणपती बाप्पा मोरया !श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना पहा टॉप न्यूज मराठीवर LIVE

Posted by - September 19, 2023 0
पुणे : ज्या लाडक्या बाप्पाची आपण वर्षभरापासून आतुरतेने वाट बघत असतो. तो बाप्पा आज विराजमान होत आहे. यंदाचा बाप्पाचा आगमन…
Sushma Andhare And Rupali Chakankar

Sushma Andhare : सुळेंनी माहेरी लूडबूड करू नये म्हणणाऱ्या चाकणकरांना अंधारेंनी दिले सडेतोड उत्तर; म्हणाल्या…

Posted by - March 21, 2024 0
पुणे : बारामती लोकसभा निवडणूक आता प्रतिष्ठेची बनली आहे. या मतदार संघात नणंद विरुद्ध भावजय अशी लढत पाहायला मिळण्याची शक्यता…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *