Ajit Pawar Sad

उठा उठा अजित पवार नॉट रिचेबल जाण्याची वेळ झाली; शरद पवारांच्या निर्णयानंतर अजित पवार ट्रोल

453 0

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी “आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे” असे विधान केले होते. अन् ही भाकरी अखेर राष्ट्रवादीच्या 24 व्या वर्धापन दिनी फिरली आहे. या कार्यक्रमात शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला आणखी बळकटी देण्यासाठी राष्ट्रवादीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. या सगळ्या प्रकारावरून आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. चला तर मग पाहूया अजित पवार यांना कशाप्रकारे ट्रोल केले जात आहे.

https://twitter.com/patilmb91/status/1667438465494163458

Share This News

Related Post

Rahul Uddhav eknath

आमदारांच्या अपात्रतेबाबत मोठी अपडेट; विधानसभा अध्यक्ष ठाकरे आणि शिंदेना सुनावणीसाठी बोलावणार

Posted by - June 9, 2023 0
मुंबई : आमदार अपात्रतेबाबत राजकीय वर्तुळातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. विधीमंडळात लवकरच खरी शिवसेना कुणाची यावर निर्णय होण्याची…
Modi And Fadanvis

Loksabha Election : भाजपने यंदाच्या निवडणुकीत ‘या’ 7 विद्यमान खासदारांचा केला पत्ता कट

Posted by - April 28, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरू असून त्याचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. ठराविक काही जागा सोडल्या तर जवळजवळ…

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होण्याची शक्यता?

Posted by - August 8, 2022 0
मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर उद्या सकाळी ११ वाजता होणार असल्याची माहिती समोर आली…

हत्यारे घेऊन दहशत माजविणाऱ्या सहा गुन्हेगारांची पोलिसांनी काढली धिंड (व्हिडिओ)

Posted by - April 7, 2022 0
पुणे- शहरातील धनकवडी भागांमध्ये कोयता आणि हत्यारे घेऊन दहशत माजविणाऱ्या सहा गुन्हेगारांची सहकारनगर पोलिसांनी बालाजीनगर मधून धिंड काढली. या गुंडांमुळे…
Devendra Fadanvis

मला उपमुख्यमंत्री पदावरून मुक्त करा; देवेंद्र फडणवीस यांची मागणी

Posted by - June 5, 2024 0
नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीची पीछहाट झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट सरकार मधूनच बाहेर पडण्याची तयारी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *