Pune News

Chhagan Bhujbal : ‘वेळीच थांबा, नाहीतर… स्वराज्य संघटनेचा पोलिसांसमोरच भुजबळांना इशारा

427 0

पुणे : सध्या राज्यात मराठा आणि ओबीसी यांच्यात वाद पेटताना दिसत आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे. तर या आरक्षणाला छगन भुजबळ यांचा विरोध आहे. त्यामुळे आता ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी आक्रमक होत मनोज जरांगे पाटील यांना इशारा दिला आहे. दुसरीकडे आता पुणे (Pune) दौऱ्यावर असलेल्या छगन भुजबळ यांनाही स्वराज्य संघटनेकडून शासकीय विश्रामगृहात घुसून इशारा देण्यात आला आहे. गाडी फोडण्यासाठी काही वेळ लागणार नाही असा इशारा स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्याकडून देण्यात आला आहे.

पुण्यातील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी छगन भुजबळ पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेत आहेत. अनेक कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी येत आहेत. मात्र यावेळी स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी धनंजय जाधव यांनी छगन भुजबळ यांच्या गाडी जवळ येऊन त्यांना चॅलेंज दिलं. धनंजय जाधव यांनी त्यांची गाडी छगन भुजबळ यांच्या गाडी शेजारी लावली आणि दोन्ही गाड्यांमधील अंतर दाखवलं. धनंजय जाधव यांनी गाडी फोडण्यासाठी काही वेळ लागणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी छगन भुजबळ यांना दिला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

National Constitution Day : 26 नोव्हेंबरलाच का साजरा करतात संविधान दिवस?

Delhi Crime : देश हादरला ! 350 रुपयांसाठी तरुणाची 60 वेळा चाकू भोसकून हत्या

Shivsena : ‘सगळी तयारी झालीये, 31 डिसेंबरला…’, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचे मोठे विधान

Asia Cup 2023 : आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा

Zero Balance Account : खात्यात पैसे नाहीत? नो टेन्शन आता झिरो बॅलन्स असतानाही बँक देणार पैसे

Share This News

Related Post

Ajit Pawar Press

Ajit Pawar Press Conference : अमोल मिटकरींची विधान परिषद प्रतोदपदी नियुक्ती

Posted by - July 7, 2023 0
मुंबई : महाराष्ट्रात अजित पवार यांच्या बंडामुळे (Ajit Pawar Press Conference) पुन्हा एकदा राजकीय भूकंप पाहायला मिळाला. अजित पवार यांच्यामुळे…

गुलाम नबी यांची ‘सेकंड इनिंग’; नव्या राजकीय पक्षाची केली घोषणा

Posted by - September 4, 2022 0
काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर आझाद प्रथमच त्यांच्या मूळ निवासस्थानी जम्मूमध्ये जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली…

भाजपच्या कॉफी टेबल बुकच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे महापालिकेसमोर आंदोलन

Posted by - January 28, 2022 0
पुणे- पुणेकरांच्या उन्नतीकडे दुर्लक्ष करून भाजपने केवळ जाहिरातीकडे लक्ष केंद्रित केल्याचा आरोप करत भाजपच्या कॉफी टेबल बुकच्या विरोधात पुणे शहर…
Jyoti Mete

Jyoti Mete : ज्योती मेटे पुण्यात शरद पवारांच्या भेटीला; बीडमधून उमेदवारी मिळणार?

Posted by - March 19, 2024 0
पुणे : बीड लोकसभा मतदारसंघात भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली असून, महाविकास आघाडीचा उमेदवार मात्र अजूनही ठरलेला नाही.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *