Pune News

Maratha Reservation : मराठा आरक्षणाला मुळ ओबीसींचा बारा बलुतेदारांचा विरोध नाही – सोमनाथ काशिद

320 0

पुणे : मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) पुन्हा एकदा वातावरण तापणार आहे अशी चिन्ह दिसत आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे हे त्यांच्या समर्थकांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. यादरम्यान ओबीसी बारा बलुतेदार नेते सोमनाथ काशिद यांनी आक्रमक भूमिका घेत मंत्री छगन भुजबळ व प्रकाश शेंडगे यांच्यावर निशाणा साधला आहे. मराठा आरक्षणाला पहिल्या दिवसापासून मुळ ओबीसींचा विरोध नसल्याचे सोमनाथ काशिद यावेळी म्हणाले.

त्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
1.छगन भुजबळ व प्रकाश शेंडगे म्हणजे संपूर्ण ओबीसी समाजाचे नेतृत्व नाहीच आम्ही बारा बलुतेदार यांचे नेतृत्व मान्य करीत नाही
2.मराठा समाज व बारा बलुतेदार यांचा राज्य सरकारने अंत पाहू नये केवळ छगन भुजबळ व प्रकाश शेंडगे यांच्या विरोधामुळे मराठा समाजावर अन्याय नको.
3.ओबीसीतील व्हिजे/एनटी प्रमाणे मराठा समाज व बारा बलुतेदार यांना सुध्दा स्वतंत्र प्रवर्ग तयार करून आरक्षण देणे शक्य आहे.
4.आधी पासूनच ओबीसी मधील मुळ ओबीसी असलेल्या बारा बलुतेदार यांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही हे वास्तव आहे.
5.स्वतंत्र प्रवर्ग तयार केल्यास मराठा समाज व बारा बलुतेदार यांना आरक्षणाचा समान संधी व न्याय तसेच हक्काचे आरक्षण मिळेल.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : मेट्रोच्या सुरक्षा रक्षकाने मायलेकरांचा वाचवला जीव

Reliance Industries : मुकेश अंबानींने घेतला मोठा निर्णय ! देशभरातील रिलायन्सच्या…

Kishori Pednekar : रोहित पवारांनंतर आता किशोरी पेडणेकर यांना ED चे समन्स

Ram Mandir : 22 जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर

Ratnagiri News : रत्नागिरीमध्ये जिलेटीनचा मोठा साठा जप्त; एकाला अटक

Rohit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना ईडीचं समन्स

Ram Mandir : राममंदिर सोहळ्यानिमित्त अक्षता वितरण व निमंत्रण गृहसंपर्क अभियानास विक्रमी प्रतिसाद

Sharad Pawar : शरद पवारांच्या ‘त्या’ खेळीने अजित पवारांना मोठा धक्का

Rohit Sharma : हिटमॅन रोहितने टी 20 क्रिकेटमध्ये केले ‘हे’ 5 महारेकॉर्ड

ATS : रामलल्ला प्राणप्रतिष्ठेपूर्वी अयोध्येत ATS ची मोठी कारवाई, 3 जणांना घेतले ताब्यात

PM Modi : ‘अहमदाबाद आणि सोलापूरचं जुनं नातं’ पंतप्रधान मोदींनी सांगितला इतिहास

Nagpur News : शेकोटीमुळे झोपडीला आग लागल्याने दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू

Share This News

Related Post

Uddhav And Eknath

Maratha Reservation : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना दिले धन्यवाद; विधिमंडळात नेमकं काय घडलं?

Posted by - February 20, 2024 0
मुंबई : राज्य सरकारने विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनातून मराठा समाजाला (Maratha Reservation) 10 टक्के आरक्षण द्यायचा निर्णय घेतला आहे. दोन्ही सभागृहात…
Dagdusheth Ganpati

Dagdusheth Ganapati : पुण्यातील दगडूशेठ गणपतीच्या विसर्जनाच्या वेळेत मोठा बदल

Posted by - August 23, 2023 0
पुणे : पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचे मुख्य आकर्षण असलेला दगडूशेठ गणपती (Dagdusheth Ganapati) बाप्पा हे विसर्जन मिरवणुकीत रात्री सहभागी होतात.…
Pune News

Pune News : गणेशोत्सवासाठी वर्गणी न दिल्याने पुणे विद्यापीठाच्या आवारात जोरदार राडा

Posted by - September 4, 2023 0
पुणे : गणेशोत्सवासाठी वर्गणी न दिल्याने तिघांनी तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Pune News) आवारातील सेवक…
Vasant More and Amol Mitkari

Vasant More : आधी वंचित मध्ये पक्षप्रवेश आता अमोल मिटकरींशी भेट; वसंत मोरे यांच्या भेटीगाठी अजूनही सुरूच

Posted by - April 6, 2024 0
पुणे : पुणे लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंत मोरे यांनी दोन दिवसांपूर्वीच अधिकृतरित्या वंचित मध्ये प्रवेश केला. वंचित…

#PUNE : चित्ररथाद्वारे शासकीय योजनांची ग्रामीण भागात प्रसिद्धी

Posted by - March 23, 2023 0
पुणे : अनुसूचित जाती व जमातीसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दोन चित्ररथांच्या (एलईडी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *