Mangaldas Bandal

Mangaldas Bandal : मंगलदास बांदल यांची लोकसभेची उमेदवारी वंचित कडून रद्द

442 0

शिरूर : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. तसेच, वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा देत तेथे उमेदवार न देण्याचे धोरण ठरवले होते.

बारामतीबाबत जो निर्णय वंचितने घेतला, त्या विरोधात मंगलदास बांदल गेल्याने वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल यांची शिरुर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आली आहे.

Share This News

Related Post

पिंपरी-चिंचवडमधील एम्पायर स्क्वेअर सोसायटीतील चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला… पाहा

Posted by - August 24, 2022 0
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील अतिशय उच्चभ्रू लोकांची वसाहत समजली जाणाऱ्या एम्पायर स्क्वेअर सोसायटीत घुसून काही भटक्या कुत्र्यांनी एका चार वर्षीय…

पुणे विद्यापीठाच्या फी शुल्कात मोठी वाढ; विद्यार्थ्यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

Posted by - April 27, 2022 0
पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शैक्षणिक शुल्कात तिप्पट वाढ केल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. ही फी वाढ मागे घ्यावी अन्यथा…
ED

ईडीची मोठी कारवाई ! सीरम इन्स्टिट्यूटचे संचालक झवारे पुनावाला यांची मालमत्ता जप्त

Posted by - May 9, 2023 0
मुंबई : मुंबईमध्ये ईडीकडून (ED) सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. ईडीने सीरम इन्स्टिट्यूटचे (Serum Institute) संचालक झवारे पुनावाला (Zaware…

दैनिक प्रभातच्या मुद्रणालयावर सहा ते सात जणांचा हल्ला, मुद्रणालयाच्या काचा फोडल्या

Posted by - May 25, 2022 0
पुणे- दैनिक प्रभातच्या धायरी येथील मुद्रणालयावर सहा ते सात अज्ञात इसमांनी मंगळवारी दुपारच्या सुमारास हल्ला केला. या हल्लेखोरांनी अनधिकृतपणे कार्यालयाच्या…

पुणे : आज पहाटे 4 ते दुपारी 4 पर्यंत गेल्या 12 तासात पुणे अग्निशमन दलाची कामगिरी

Posted by - November 17, 2022 0
पुणे : आज दिवसभरामध्ये पुण्यामध्ये अनेक ठिकाणी आगीच्या भीषण घटनांपासून किरकोळ घटना घडल्या आहेत तर भगवे वाडी मध्ये एका इमारतीमध्ये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *