इंग्रजांच्या गुलामीत खितपत भारतास ‘प्रजासत्ताक’ बनवण्यात यशस्वी नेतृत्व दिल्यानेच महात्मा गांधी जननायक-  गोपाळ तिवारी

247 0

पुणे:गुलामीच्या पारतंत्र्यातील खितपत देशास ‘भारतीय प्रजासत्ताक’ अर्थात प्रजेची लोकशाहीरुपी-सत्ता बनवण्याचे महत् कार्य गांधींनी ‘सत्य व अहिंसेच्या’ तत्वांवर केल्यामुळे स्वातंत्र्यलढ्याचे ते जननायक झाले व महात्मा ठरले अशी भावना काँग्रेस राज्य प्रवक्ते व गांधी जाणुयात’ पुणे चे सदस्य गोपाळ तिवारी यांनी knowing Gandhi, Pune (गांधी जाणूयात, पुणे) ग्रुपतर्फे आयोजित स्नेह संमेलनात केले.

यावेळी बोलताना तिवारी म्हणाले, महात्मा गांधींचे मार्गदर्नाखाली पं नेहरू, सरदार पटेल, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही रूपी ‘प्रजेची-सत्ता’ स्थापित करून, प्रजेस ‘स्वतंत्र भारताचे नागरीक’ बनवून देशाचे सत्ताधारी ठरवण्याचा अधिकार संविधानद्वारे दिला व स्वातंत्र्य लढ्यात जीवांचे बलीदान देणाऱ्या शहीदांचे लोकशाहीरूपी स्वतंत्र भारताचे स्वप्न ऊदयास आले याचे ऊचीत स्मरण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात करणे व त्यांचे प्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे भारतीयांचे कर्तव्य ठरते.

‘गांधी जाणूयात, पुणे’चे स्नेह संमेलन शनिवारी हॅाटेल सेंट्रल पार्क, शिवाजी नगर येथे संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते.
या वेळी प्रा. अक्षय कदम, रमाकांत पाठक, संकेत मुनोत, बी.आर. माडगूळकर, सुर्यकांत मारणे, समीर गांधी, अतुल आपटे, भोला वांजळे, ऍड. अश्विनी गवारे, सुशील झोरापूरकर, दिगदर्शीका स्वप्ना पाटसकर, एकनाथ पाठक, जेष्ठ पत्रकार व समिती सदस्य दिपक जाधव इ. उपस्थित होते.

Share This News

Related Post

महसूल तसेच भूमी अभिलेखांशी संबंधित सुधारणांचे प्रस्ताव सादर करा – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Posted by - September 24, 2022 0
पुणे : जमीन मोजणी, सात-बारा संगणकीकरण, ई-फेरफार आदी महसूल तसेच भूमी अभिलेखांशी संबंधित बाबींमध्ये कालानुरूप सुधारणा करत राहणे आवश्यक असून…

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या वाढदिवसानिमित्त कबड्डी स्पर्धा ! मालाडमध्ये बॅनरबाजी; लिहिले छोटा राजन ‘आधारस्तंभ’ आणि मग पोलिसांनी थेट..

Posted by - January 16, 2023 0
मुंबई : मालाडमध्ये नुकताच एक अचंबित करणारा प्रकार घडलाय. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईच्या मलाड परिसरामध्ये कबड्डी स्पर्धेचे…

सिक्कीममध्ये हिमस्खलन होऊन ६ पर्यटकांचा मृत्यू तर अनेकजण बर्फात गाडले गेल्याची भीती

Posted by - April 4, 2023 0
सिक्कीममध्ये हिमस्खलन होऊन ६ पर्यटकांचा मृत्यू तर अनेकजण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये चार पुरुष, एक महिला आणि एक मुलगा यांचा…
Nikhil Wagle

Nikhil Wagle : निखिल वागळे यांच्या कारवर पुण्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला

Posted by - February 9, 2024 0
पुणे : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Wagle) पुण्यात ‘निर्भय बनो’च्या कार्यक्रमासाठी व्याख्याता म्हणून उपस्थित राहण्यासाठी जात होते. यादरम्यान त्यांच्यावर…
Ajit Pawar

Ajit Pawar : ‘नाना किती पार्ट्या फिरून आला’, अजितदादांचा पटोलेंवर पलटवार

Posted by - January 18, 2024 0
मुंबई : शरद पवारांच्या वयाचा उल्लेख करत अजित पवारांनी (Ajit Pawar) त्यांना निवृत्त व्हायचा सल्ला दिला होता. अजित पवारांच्या या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *