Sharad Pawar

Maharashtra Politics : शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; भाजपचा ‘हा’ मोठा नेता करणार राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश

485 0

पुणे : सगळीकडे लोकसभेची धामधूम सुरु असताना आता राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप नेते अतुल देशमुख यांनी दोन दिवसांपूर्वी पक्षाचा राजीनामा दिला होता. अतुल देशमुख यांच्याकडे भाजपच्या शिरूर लोकसभेच्या खेड-आळंदी विधानसभा मतदार संघाचे समन्वयक पादाची जबाबदारी होती. आता त्यांनी राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. अतुल देशमुख आज सायंकाळी 5 वाजता मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. अतुल देशमुख यांच्यासह भाजपाचे नगरसेवक, पदाधिकारी, बाजारसमिती संचालक, सरपंच, सदस्य अशा अनेकांचा आज पक्ष प्रवेश होणार आहे.

शिरूर लोकसभा निवडणुकीत खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करणं म्हणजे यश मिळाले तर माझे आणि अपयश आलं की अतुल देशमुख यांचं अशी परिस्थिती आहे. त्यातच दिलीप मोहिते पाटील यांच्याशी असलेल्या संघर्षामध्ये काम करणं शक्य नाही, म्हणून आज राजीनामा दिला आहे. पुढच्या काळात आम्हाला न्यायिक मार्ग मिळेल त्यानंतर पक्षांतर करू अशी प्रतिक्रिया राजीनामा देताना अतुल देशमुख यांनी दिली होती. त्यानंतर त्यांनी आज सकाळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. अतुल देशमुख यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर त्याचा फायदा हा अमोल कोल्हे यांना होण्याची शक्यता आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sanjay Mandlik : ‘आताचे महाराज खरे वारसदार नाहीत’; संजय मंडलिक यांचं वादग्रस्त वक्तव्य

Ramdas Tadas : वर्ध्यात तडस विरुद्ध तडस लढत होणार? रामदास तडस यांच्यावर सुनेचे गंभीर आरोप

Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या अडचणीमध्ये वाढ! हेराफेरी प्रकरणात पोलिसांनी भावाला केली अटक

Weather Update : आज महाराष्ट्रात हवामान खात्याकडून हायअलर्ट जारी

Ajit Pawar : … मला मूर्ख समजू नका; ‘त्या’ प्रश्नावरुन अजित पवारांनी पत्रकारांना झापले

MPSC ने घेतला मोठा निर्णय; लोकसभा निवडणुकीमुळे ‘PSI’ ची शारीरिक चाचणी पुढे ढकलली

Pune Politics : शरद पवारांचा वळसे पाटलांना मोठा धक्का ! ‘या’ मोठ्या नेत्याने दिला पवारांना पाठिंबा

Pulwama News : पुलवामामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; 1 दहशतवादी ठार

Haryana Accident : बस उलटून झालेल्या अपघातात 6 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Share This News

Related Post

पुणेकरांनो ! ‘थर्टी फर्स्ट’ च्या रात्री पुण्यात 3 हजार पोलिसांचा बंदोबस्त ; हुल्लडबाजांनी सावध राहा

Posted by - December 30, 2022 0
पुणे : कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर दोन वर्षांनी यंदा नववर्षाचे स्वागत उत्साहात करता येणार आहे. कायदा व सुव्यवस्थेसाठी गर्दीच्या ठिकाणी…

ससून रुग्णालयाच्या इमारतीवरून पडलेल्या विद्यार्थिनीचा अखेर मृत्यू

Posted by - March 30, 2023 0
पुण्यातील ससून रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने वैद्यकीय शिक्षण घेणारी 20 वर्षीय विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली होती. ही घटना बुधवारी…
Pune News

Pune News : रायसोनी कॉलेजचा विद्यार्थी आशुतोष खाडे याची एनएनएसच्या राष्ट्रीय साहसी शिबिरासाठी निवड

Posted by - December 15, 2023 0
पुणे : जी.एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग आणि मॅनेजमेंटच्या एमबीए प्रथम वर्षात शिकणारा विद्यार्थी (Pune News) आशुतोष खाडे याची हिमाचल…

कोरोनाची पुन्हा भीती : “चीन मधील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी समिती नेमणार का?” अजित पवारांचा सभागृहात सवाल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले ‘हे’ उत्तर

Posted by - December 21, 2022 0
हिवाळी अधिवेशन नागपूर : नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. यावेळी चीनमधील कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष…

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून देहूतील कामाचा आढावा

Posted by - June 12, 2022 0
पंतप्रधान  नरेंद्र मोदी १४ जून रोजी श्री क्षेत्र देहू येथे येणार असून, त्यांच्या हस्ते जगद्गुरु तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *