Police Transfer

पुण्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

274 0

पुणे : महाराष्ट्र राज्य गृह विभागाने राज्यातील 449 पोलिस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या केल्या आहेत. यामध्ये काही निरीक्षकांच्या बदल्या विनंतीवरून तर निरीक्षकांच्या बदल्या या कालावधी पुर्ण झाल्यामुळे करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे चला पाहूया…

पुण्यातून पोलिस आयुक्तालयाबाहेर झालेल्या बदल्या
1. अजित शंकर लकडे (पुणे शहर (मुंढवा पोलिस स्टेशन) ते पिंपरी-चिंचवड)
2.जगन्नाथ ज्ञानदेव कळसकर (पुणे शहर (विेशेष शाखा) ते ठाणे शहर )
3. राजकुमार दत्तात्रय वाघचवरे (पुणे शहर Pune City Police ते सोलापूर शहर)
4. कविदास सुरेश जांभळे (पुणे शहर ते पोलिस प्रशिक्षण केंद्र, नानवीज)
5 महेंद्र जयवंतराव जगताप (पुणे शहर ते सातारा)
6 ब्रम्हानंद रावसाहेब नाईकवाडी (पुणे शहर ते गुन्हे अन्वेषण विभाग)
7 गजानन शंकर पवार (पुणे शहर (लोणीकंद पोलिस स्टेशन) ते गुन्हे अन्वेषण विभाग)
8 अशोक आनंदराव कदम (पुणे शहर ते पिंपरी-चिंचवड -Pimpri Chinchwad)
9 शंकर शाहू खटके (पुणे शहर ते नाशिक शहर)
10 संगीता किशोर यादव (पुणे शहर (खडक पोलिस स्टेशन) ते गुन्हे अन्वेषण विभाग)
11 मनिषा संजय झेंडे (पुणे शहर ते अ‍ॅन्टी करप्शन विभाग – ACB)
12 वैशाली लक्ष्मण चांदगुडे (पुणे शहर (PCB, Crime Branch) ते महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे)

राज्यभरातून बदलून पुणे पोलिस आयुक्तालयात बदली झालेले पोलीस निरीक्षक
1.विठ्ठल दिगंबर दबडे (पुणे ग्रामीण ते पुणे शहर)
2.सुनिल अर्जुन गळवी (अज.ज.प्र.त.स. पुणे ते पुणे शहर)
3.सुरेंद्र गजेंद्र माळाळे (औरंगाबाद शहर ते पुणे शहर)
4.सीमा सुधीरकुमार ढाकणे (पोलिस प्रशिक्षण केंद्र, नागपूर ते पुणे शहर)
5.नरेंद्र श्यामराव मोरे (मुंबई शहर ते पुणे शहर)
6.संदीप नारायण देशमाने (राज्य गुप्तवार्ता विभाग ते पुणे शहर)
7.सुभाष नानासाहेब भुजंग (जालना ते पुणे शहर)
8.धनंजय विठ्ठल पिंगळे (पोलिस प्रशिक्षण केंद्र, नानवीज ते पुणे शहर)
9.अजय रत्नपा संकेश्वरी (गुन्हे अन्वेषण विभाग ते पुणे शहर)
10.गिरीषकुमार विश्वासराव दिघावकर (गुन्हे अन्वेषण विभाग ते पुणे शहर)
11.धन्यकुमार चांगदेव गोडसे (सातारा ते पुणे शहर)
12.विश्वजीत वसंत काइंगडे (रायगड ते पुणे शहर)
13.रविंद्र मनोहर गायकवाड (वर्धा ते पुणे शहर)
14.सुवर्णा उमेश शिंदे (मुंबई शहर ते पुणे शहर)
15 राजकुमार प्रभाकर शेरे (गुन्हे अन्वेषण विभाग ते पुणे शहर)
16 चंद्रकांत शंकरराव बेदरे (सांगली ते पुणे शहर)
17 कांचन मोहन जाधव (गुन्हे अन्वेषण विभाग ते पुणे शहर)
18 दशरथ शिवाजी पाटील (पालघर ते पुणे शहर)
19 सुरेशसिंग रामसिंग गौड (लोहमार्ग पुणे ते पुणे शहर)

विनंती बदलीवरून पुणे पोलिस आयुक्तालयात आलेले पोलीस निरीक्षक
1.आनंदराव तुकाराम खोबरे (सातारा ते पुणे शहर)
2.गुरूदत्त गोरखनाथ मोरे (पोलिस प्रशिक्षण केंद्र, नानवीज ते पुणे शहर)
3.संतोष लक्ष्मण पांढरे (ठाणे शहर ते पुणे शहर)
4.भालचंद्र सुभाष ढवळे (पोलिस प्रशिक्षण केंद्र, नानवीज ते पुणे शहर)
5 प्रशांत बंडू भस्मे (प्राथमिक संपर्क केंद्र, नवी मुंबई ते पुणे शहर)
6 चेतन महादेव मोरे (गुन्हे अन्वेषण विभाग ते पुणे शहर)
7 संजयकुमार जीवन पतंगे (सातारा ते पुणे शहर)
8 राहुल मुरलीधर जगदाळे (गुन्हे अन्वेषण विभाग ते पुणे शहर)
9 शंकर भिकु साळुंखे (मुंबई शहर ते पुणे शहर)
10 सुरेखा मोतीराम चव्हाण (गुन्हे अन्वेषण विभाग ते पुणे शहर)
11 नंदकुमार रामहरी गायकवाड (एटीएस ते पुणे शहर)
12 मनिषा हेमंत पाटील (गुन्हे अन्वेषण विभाग ते पुणे शहर)
13 महेश गुंडप्पा बाळकोटगी (मुंबई शहर ते पुणे शहर)
14 सुनिता लक्ष्मण रोकडे (लोहमार्ग, मुंबई ते पुणे शहर)
15 स्वप्नाली चंद्रकांत शिंदे (मुंबई शहर बदली आदेशाधिन ते पुणे शहर)

पुणे शहरात मुदतवाढ मिळालेले पोलीस निरीक्षक
1. कृष्णा विष्णु इंदलकर (पुणे शहर ते मुतदवाढ)
2. डी.एल. चव्हाण (पुणे शहर (Loni Kalbhor Police Station) ते मुतदवाढ)
3. रऊफ अब्दुल रेहमान शेख (पुणे शहर ते मुदतवाढ)

Share This News

Related Post

उत्पल पर्रिकर यांच्या पराभवाचं दुःख – देवेंद्र फडणवीस

Posted by - March 10, 2022 0
नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आता जाहीर होऊ लागले असून गोव्यामध्ये माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र…
Guhagar News

Ganpati Visarjan : गणेश विसर्जन मिरवणुकीत टेम्पोने 2 जणांना चिरडलं

Posted by - September 28, 2023 0
गुहागर : देशभरात लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी गणपती विसर्जनाच्या (Ganpati Visarjan) मिरवणूका पार पडत आहेत. मात्र…

लालपरी येतेय पूर्वपदावर ; सात दिवसांत 340 कर्मचारी कामावर रुजू

Posted by - April 17, 2022 0
मागील पाच महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून आता हा संप अंतिम टप्प्यात आला असून संपातील एसटी कर्मचारी…

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेकडून चांदणी चौक उड्डाणपूल कामाची हवाई पाहणी VIDEO

Posted by - September 30, 2022 0
पुणे : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज दुपारी एनडीए चौक (चांदणी चौक) येथील उड्डाणपूल कामाची…

ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा झटका, परमबीर सिंह यांच्या विरोधात दाखल सर्व प्रकरणं CBI कडे वर्ग

Posted by - March 24, 2022 0
मुंबई- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात दाखल असलेली सर्व प्रकरण आता राज्य सरकारकडून सीबीआयकडे वर्ग करण्यात आली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *