Lok Sabha Election Result 2024 Live Updates : कसबा मतदार संघातील मतमोजणी थांबवली; काँग्रेस नेत्यांनी घेतला आक्षेप

275 0

पुणे : पुण्यातील कसबा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कसबा मतदार संघातील मतमोजणी काही काळ थांबण्यात आली आहे. या ठिकणी काही काँग्रेस नेत्यांनी आक्षेप घेतल्याने ही मतमोजणी थांबण्यात आली आहे. पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होणाऱ्या केंद्रावर ईव्हीएम मशीनवर मतांचे आकडे चार मिनिट उशिरा दाखवत असल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत मतमोजणी काही वेळासाठी थांबवली होती. त्याचबरोबर इंटरनेट स्पीड स्लो असल्यामुळे मतमोजणी व्यत्यय येत आहे.

Share This News

Related Post

Narendra Modi

Narendra Modi : नरेंद्र मोदी 2024 मध्ये पंतप्रधान झाले नाही तर मी फाशी घेईन; ‘या’ आमदाराचे मोठे वक्तव्य

Posted by - January 11, 2024 0
हिंगोली : शिंदे गटातील आमदार संतोष बांगर हे त्यांच्या बेधडक वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. सध्या त्यांनी अजून एक वक्तव्य केले…
Breaking News

मोठी बातमी : “महाराष्ट्रातील गाड्या पुढे जाऊ देणार नाही…!”, बेळगावमध्ये महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला; महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटण्याची शक्यता

Posted by - December 6, 2022 0
बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सुरू आहे. कर्नाटक सरकारकडून सातत्याने आक्रमक भूमिका घेतली जाते आहे. काही दिवसांपूर्वीच…

पुणे-मुंबई-पुणे : प्रगती एक्स्प्रेस मार्गांवर २५ जुलैपासून धावणार

Posted by - July 20, 2022 0
मुंबई : मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी पुणे-मुंबई-पुणे मार्गावर पुन्हा एकदा प्रगती एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. करोनाकाळात प्रगती एक्स्प्रेस बंद…

#Punefire: पुण्यातील खराडी भागातील गोडाउनला भीषण आग

Posted by - April 22, 2023 0
पुण्यातील खराडी परिसरात असणाऱ्या साईनाथनगर येथील एका गोडाउनमध्ये भीषण आग लागली असून अग्निशमन दलाकडून 7 वाहने घटनास्थळी रवाना झाली आहेत.…

ठाकरे गटाला दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; ‘धगधगती मशाल’ पक्ष चिन्हाबाबत अखेर निर्णय

Posted by - October 19, 2022 0
नवी दिल्ली : उद्धव ठाकरे यांच्यासमोर गेल्या पाच महिन्यांपासून सातत्याने आव्हान उभे राहते आहे. पक्षातील मोठ्या बंडखोरीनंतर शिवसेना कोणाची आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *