pune-police

Pune Police : महिलांनो सेव्ह करून ठेवा ‘हा’ व्हॉट्सॲप नंबर पुणे पोलीस आयुक्तांनी सुरक्षेसाठी जारी केला नंबर

743 0

पुणे : पुण्यामध्ये (Pune Police) सध्या महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण खूप वाढले आहे. या सगळ्यामुळे महिलांच्या सुरक्षततेसाठी पुणे पोलीस (Pune Police) आयुक्त रितेश कुमार यांनी 89759 53100 व्हॉट्सॲप नंबर शेअर केला आहे. तुमच्या परिसरातील (Pune Police) महिलांच्या सुरक्षेबाबत सूचना/अभिप्राय देण्यासाठी मेसेज करू शकता. त्यासोबतच इतर घटनांचा आढावा घेऊन पुढील कारवाई केली जाईल. जर कोणाला तातडीची गरज पडली तर तुम्ही 112 या क्रमांकावर संपर्क करू शकता.

Share This News

Related Post

narendra modi

PM Modi : ‘अहमदाबाद आणि सोलापूरचं जुनं नातं’ पंतप्रधान मोदींनी सांगितला इतिहास

Posted by - January 19, 2024 0
सोलापूर : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते 15 हजार घरकुलांचं लोकार्पण झालं. यावेळी बोलताना…
narendra modi

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव सन्मान पुरस्कार जाहीर; ‘या’ ठिकाणी होणार भव्य सत्कार

Posted by - January 31, 2024 0
सातारा : श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातून देण्यात येणारा मानाचा शिव सन्मान पुरस्काराची घोषणा आज झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी…

डॉ. श्रीकांत केळकर यांचा सुश्रुत पुरस्काराने गौरव

Posted by - April 13, 2022 0
पुणे – राष्ट्रीय नेत्रचिकित्सा संस्थेचे संचालक आणि ख्यातनाम नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. श्रीकांत केळकर यांना राष्ट्रीय पातळीवरचा सर्वोत्कृष्ट प्राध्यापकांसाठी देण्यात येणाऱ्या ‘सुश्रुत…
Dhangar Reservation

Dhangar Reservation : जालन्यात धनगर आरक्षणाला हिंसक वळण; जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलकांकडून दगडफेक

Posted by - November 21, 2023 0
जालना : जालन्यात धनगर आरक्षणासाठी (Dhangar Reservation) चाललेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. जालन्यात तुफान राडा पहायाला मिळत आहे. धनगर…

हिवाळी अधिवेशन : विधानसभेच्या कामकाजात विरोधक सहभागी होणार नाहीत! विरोधकांकडून पायऱ्यांवर बसून आंदोलन VIDEO

Posted by - December 23, 2022 0
नागपूर : विधानसभेच्या कामकाजात विरोधक सहभागी होणार नाहीत ! असा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती विरोधी पक्ष नेते…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *