Dasra

Kasba Ganapati : श्री कसबा गणपती चौक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शाही दसऱ्याचे आयोजन

444 0

पुणे : विजयादशमीच्या निम्मित श्री कसबा गणपती (Kasba Ganapati) चौक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने पारंपरिक शस्त्रपूजन व सोने लुटण्याचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात पारंपरिक पद्धतीने शस्त्रे पूजण्यात आली विधिवत पूजा अर्चा तसेच शमीपूजन करून मान्यवरांच्या उपस्थितीत सोने लुटण्याचा कार्यक्रम संपन्न झाला लाल महाल परिसरातील सात मंडळे एकत्र येऊन गेली चार वर्ष हा कार्यक्रम करत आहेत. सकाळी समितीच्या वतीने अजय शिंदे यांनी संकलित केलेल्या दुर्मिळ शस्त्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते त्रंबकेश्वर प्रतिष्ठानच्या कलाकारांनी मर्दानी खेळ सादर केले.

संध्याकाळी शाही दसऱ्याचे आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले. यावेळी आमदार रवींद्र धंगेकर,पुणे शहर पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, परिमंडल 1 चे उपयुक्त संदीपसिंह गिल,फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडप्पासिने अभिनेते समीर धर्माधिकारी ,अजय पुरकर इतिहास तज्ञ पांडुरंग बलकवडे, स्वराज सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते ,समीर पोतनीस , विनायक राव रणवरे, कर्नल प्रसाद पुरोहित, अशोक राव पलांडे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन महेश मोळावडे ,पुष्कर तुळजापूरकर,जतिन पांडे सयाजी शेंडकर ,अविनाश वाडकर, दिलीप कदम , विजय शेलार ,नागेश बांदल व समितीच्या कार्यकर्त्यांनी केले.

Share This News

Related Post

NIA

NIA : ISIS मॉड्युल प्रकरणात NIA मोठी कामगिरी; आरोपी शमील साकिब नाचनला अटक

Posted by - August 12, 2023 0
पुणे : पुणे ISIS मॉड्यूल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेला (NIA) मोठं यश मिळालं आहे. शुक्रवारी राष्ट्रीय तपास संस्थेने आणखी एका…

माझा राजकीय दौरा नाही फक्त शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घ्यायला मी आलोय- अमित ठाकरे

Posted by - March 21, 2022 0
राज्यभरात उत्साहात आणि मोठ्या धुमधडाक्यात तिथीनुसार शिवजयंती साजरी करा असं आवाहन मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यानुसार आज…

बारावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार ऑनलाईन, कसं कराल डाऊनलोड?

Posted by - February 8, 2022 0
पुणे- बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा 15 मार्च पासून तर बारावीची परीक्षा 4 मार्चपासून सुरू होत आहे. दरम्यान बारावी…
Murlidhar Mohol

Murlidhar Mohol : पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यावर भर : मुरलीधर मोहोळ

Posted by - May 1, 2024 0
पुणे : ‘खेळाडू हा कोणत्याही देशाचा कणा असतो. ज्या देशातील खेळाडू सशक्त आणि समाधानी, तो देश अधिकाअधिक प्रगती करू शकतो,…

पुणे: भरधाव दुचाकीची धडक बसून पोस्टमनचा मृत्यू

Posted by - November 13, 2022 0
रस्ता ओलांडत असताना भरधाव दुचाकीची धडक बसून पोस्टमनचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात पुणे-सातारा महामार्गावर  केळावडे गावच्या हद्दीत एका कंपनीसमोर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *