Junnar News : जुन्नरमधील आर्वी गावामध्ये आढळला बिबट्या; गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

226 0

जुन्नर : पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील (Junner News) आर्वी या गावामध्ये बिबट्या आढळल्याने गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गावातील प्रकाश दत्तात्रय डोंगरे यांच्या घरी हा बिबट्याचा थरार अनुभवण्यास मिळाला. त्यांच्या घराच्या मागच्या पटांगणामध्ये हा बिबट्या दबा धरून बसला होता. हा बिबट्या निदर्शनास येताच याची माहिती वनविभागाला तातडीने देण्यात आली.

यानंतर वनविभाग आणि प्रकाश डोंगरे यांच्या साथीदारांच्या मदतीने बिबट्यास पकडण्याचे शरथीचे प्रयत्न करण्यात आले. या बिबट्याने दोन वेळेस हुलकवणी दिली. यादरम्यान हा बिबट्या प्रकाश डोंगरे यांच्या घरामागील विहिरीत अडकला व तिथेच वनविभागाला बिबट्यास जेरबंद करण्यात यश आले. यादरम्यान हा बिबट्या जखमी झाला आहे. वनविभागाने तातडीने बिबट्यास जे्रबंद केल्याने प्रकाश डोंगरे यांनी त्यांचे आभार मानले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Beed News : शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा त्यांच्याच उपजिल्हाप्रमुखावर हल्ला

Maharashtra Politics : हक्काच्या जागा मित्र पक्षांना सोडल्याने शिंदे गटाचे आमदार खासदार नाराज; शिंदेंकडून मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू

Nanded News : चिमुकली झाली पोरकी ! पतीच्या अपघाती मृत्यूनंतर पत्नीनेदेखील संपवलं आयुष्य

Pimpri Video : दारुच्या नशेत शर्ट काढून दहशत पसरवणाऱ्या गुंडाला पोलिसांनी घडवली अद्दल

Maharashtra Politics : वंचित बहुजन आघाडीकडून बीड लोकसभेसाठी अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी जाहीर

Chandrashekhar Bawankule : देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंच्या विरोधात नाही; चंद्रशेखर बावनकुळेंच मोठं विधान

Delhi High Court : सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार होऊ शकत नाही; कोर्टाचा मोठा निर्णय

Lok Sabha : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ‘त्या’ निर्णयामुळे सीएम शिंदे आणि अजितदादांचं नाव भाजप स्टार प्रचारकांच्या यादीतून काढणार

Mumbai-Pune Expressway : वाहतूक कोंडीची समस्या सुटणार; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून प्रवास करणाऱ्यांसाठी प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Share This News

Related Post

PHOTO : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतले श्री संत तुकाराम महाराज शिळामंदिराचे दर्शन

Posted by - August 24, 2022 0
पुणे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज श्री संत तुकाराम महाराज शिळामंदिराचे दर्शन घेतले. यावेळी देहू संस्थानचे नितीन महाराज…

मोठी बातमी ! गुणरत्न सदावर्ते चौकशीसाठी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात हजर

Posted by - May 5, 2022 0
पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी झालेल्या हल्ल्यातील मुख्य सूत्रधार असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ॲड.गुणरत्न…
Sayaji Shinde

Sayaji Shinde : हृदयात ब्लॉकेज, सर्जरी होताच सयाजी शिंदेंनी पोस्ट केला चाहत्यांसाठी व्हिडिओ

Posted by - April 12, 2024 0
मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याची माहिती समोर येत…

शाळांच्या वेळेबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्या ; शिक्षण आयुक्तांच्या सूचना

Posted by - April 9, 2022 0
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट आल्याने शाळांच्या वेळेसंदर्भात जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची सूचना…

Breaking News ! औरंगाबादच्या जेलरच्या मुलाचा पुण्यातील ग्लायडिंग सेंटरमध्ये खून

Posted by - May 25, 2022 0
पुणे- औरंगाबाद जेलरच्या मुलाचा पुण्यातील ग्लायडिंग सेंटरमध्ये खून कारागृहाचे जेलर उत्तरेश्वर गायकवाड यांचा मुलगा गिरीधर याचा हडपसर ग्लायडिंग सेंटरमध्ये मध्यरात्री…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *