विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याहस्ते ‘झेडपी पुणे वर्क्स मोबाईल ॲप’चे उद्घाटन

267 0

पुणे : पुणे जिल्हा परिषदेने तयार केलेल्या ‘झेडपी पुणे वर्क्स मोबाईल ॲप’चे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याहस्ते विभागीय आयुक्त कार्यालय येथे उद्घाटन झाले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल काळभोर, माजंरी येथील गामसेवक प्रशिक्षण संस्थेच्या व्याख्याता डॉ. सोनाली घुले, भूषण जोशी आदी उपस्थित होते.

या ॲपच्या माध्यमातून जिल्हा परिषदेअंतर्गत सुरु असलेल्या कामांचे जिओ मॅपिग करण्यात येणार आहे. यामुळे कामकाजात पारदर्शकता वाढून वेळेच्या बचतीबरोबर गतिमानता येण्यास मदत होणार आहे. हे ॲप गुगल प्लेस्टोअरवरुन डॉऊनलोड करुन नोंदणी करावी लागणार आहे.

Share This News

Related Post

Pimpri-Chinchwad Crime

Pimpri-Chinchwad : धक्कादायक ! ‘ती’ चूक पडली महागात पती-पत्नीचा भीषण अपघात ; CCTV फुटेज आले समोर

Posted by - May 1, 2024 0
पिंपरी चिंचवड : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण कमी होण्याचे नाव घेईना. पिंपरी चिंचवडमधून (Pimpri-Chinchwad) अशीच एक अपघाताची घटना समोर आली…

राज्य सरकारने इंधनावर कर सवलत द्यावी; भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची मागणी

Posted by - May 23, 2022 0
महाविकास आघाडी सरकारने पेट्रोलवर आकारण्यात येणारा तीन रुपये दारुबंदी आणि तीन रुपये दुष्काळ निधीचा कर रद्द करून पेट्रोलवरील करात किमान…

येरवडा स्लॅप दुर्घटना प्रकरणी चार जणांना अटक

Posted by - February 5, 2022 0
पुण्यातील येरवडा येथील शास्त्रीनगर भागात लेन क्रमांक आठ मध्ये स्लॅपसाठी करण्यात आलेली लोखंडी छताची जाळी कोसळून पाच कामगारांचा मृत्यू झाल्याची…
Mumbai Pune Highway

Mumbai-Pune Expressway : वाहतूक कोंडीची समस्या सुटणार; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून प्रवास करणाऱ्यांसाठी प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - April 7, 2024 0
पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे (Mumbai-Pune Expressway) वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सलग सुट्ट्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *