Yerwada Jail

Yerawada Jail : येरवाडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

998 0

पुणे : पुण्यातील (Pune) येरवाडा कारागृहामधून (Yerawada Jail) एक मोठी बातमी समोर आली आहे. येरवाडा कारागृहात (Yerawada Jail) दोन गटात तुफान राडा झाला आहे. वर्चस्व वादातून हा राडा झाला आहे. या प्रकरणात येरवाडा पोलिसांनी 16 कैद्यांविरोधात गुन्हा (Crime) दाखल केला आहे. येरवाडा कारागृहातील सर्कल तीन जवळ असलेल्या बॅरक आठ जवळ ही तुफान हाणामारी झाली आहे.

Molested : पुण्यात तरुणीची छेड काढल्याप्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल

काय आहे नेमके प्रकरण?
येरवाडा कारागृहात वर्चस्व वादातून कैद्यांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. या राड्याप्रकरणात पोलिसांकडून येरवडा कारागृहातील 16 कैद्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे काही काळ कारागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. 2700 कैद्यांची क्षमता असलेल्या येरवाडा कारागृहात सध्या 9 हजारांपेक्षा अधिक कैदी आहेत.

Missing Children : खेळता खेळता कार लॉक झाल्याने तीन चिमुकल्यांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कैद्यांची नावे
मेहबूब फरीद शेख ,अनुराग परशुराम कांबळे, शुभम गणपती राठोड, रोहित चंद्रकांत जुजगर, रुपेश प्रकाश आवाडे, विशाल समाधान खरात ,आकाश उत्तम शिनगारे ,सुरज प्रकाश रणदिवे, किरण रमेश गालफाडे ,गणेश वाघमारे, मुकेश सुनील साळुंखे, सचिन शंकर दळवी, विजय चंद्रकांत विरकर, प्रणव अर्जुन रणधीर आणि प्रकाश शांताराम येवले या कारागृहातील (Yerawada Jail) कैद्यांमध्ये तुफान राडा झाला आहे.

Share This News

Related Post

Murder

दिल्ली पुन्हा हादरली! 16 वर्षीय तरुणीची दगडाने ठेचून हत्या; CCTV फुटेज आलं समोर (Video)

Posted by - May 29, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या शाहबाद डेअरी (Shahbad Dairy) परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 16 वर्षीय…
Hingoli News

Hingoli News : भाजप आमदाराकडून नरसी नामदेव संस्थेच्या विश्वस्ताला बेदम मारहाण

Posted by - September 20, 2023 0
हिंगोली : भाजप आमदार तानाजी मुटकुळे आणि त्यांच्या समर्थकांनी हिंगोलीच्या (Hingoli News) नरसी नामदेव संस्थांच्या विश्वस्ताला बेदम मारहाण केली आहे.…

#कसबा पोटनिवडणूक : कसबा पेठ मतदार संघामध्ये 45.25% मतदात्यांनी बजावला मतदानाचा हक्क

Posted by - February 26, 2023 0
पुणे : आज कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. पुणे जिल्ह्यातील 215 कसबा पेठ विधानसभा मतदार संघातील एकूण…

पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील काम तातडीनं सुरू करा – गिरीश बापट

Posted by - April 5, 2022 0
पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसराचे झपाट्याने होणारे शहरीकरण, तसेच रोजगारासाठी अन्य जिल्ह्यांतून पुण्यात होणाऱ्या स्थलांतराचा ताण शहरातील पायाभूत सुविधांवर  होत…
Saatbara

Online Heir : तलाठ्यांच्या ताण होणार कमी; आता ऑनलाईन करता येणार वारस नोंद

Posted by - August 17, 2023 0
मुंबई : जर तुम्ही शेतकरी असाल किंवा शेतकरी कुटुंबातून येत असाल तर बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. शेतकरी कुटुंबातील कर्त्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *