पुण्यात सायबर चोरट्यानं महिलेला घातला तब्बल 33 लाखांचा गंडा

921 0

पुणे: विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली असून एका डॉक्टर महिलेला सायबर चोरट्यांनी २३ लाख ८३ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सायबर चोरट्यांच्या विरुद्ध माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार डॉक्टर महिला शिवाजीनगर भागात राहत असल्याची माहिती मिळाली आहे.

Share This News

Related Post

Salman Khan

Salman Khan House Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणात आली ‘ही’ मोठी अपडेट

Posted by - April 25, 2024 0
मुंबई : बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानच्या घरावर काही दिवसांपूर्वी गुंडांकडून गोळीबार (Salman Khan House Firing Case) करण्यात आला होता.…
autorickshaws

पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती क्षेत्रात १ ऑगस्टपासून ऑटोरिक्षांच्या दरात वाढ

Posted by - July 25, 2022 0
पुणे : पुणे जिल्ह्यातील तीन आसनी ऑटोरिक्षांसाठी येत्या १ ऑगस्टपासून पहिल्या दीड किमी अंतरासाठी किमान देय असलेल्या सद्याच्या २१ रूपये…
sharad pawar

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीला मोठा दिलासा; कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका घडयाळ चिन्हावर लढण्यास परवानगी

Posted by - April 15, 2023 0
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर आता कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला मोठा दिलासा मिळाला असून कर्नाटकात घड्याळ…
Crime

हृदयद्रावक ! पिंपळे गुरवमध्ये फॅब्रिकेशन शॉपमध्ये लोखंडी मशीन अंगावर पडून चिमुकल्याचा मृत्यू…

Posted by - July 6, 2022 0
पुणे: फॅब्रिकेशन शॉपमध्ये एका चिमुकल्याच्या अंगावर लोखंडी मशीन पडून मृत्यू झाला. पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. या…

बैलगाडा शर्यतीहून परतताना पिकअप गाडीचा अपघात, एकाचा मृत्यू , चार जण जखमी

Posted by - February 12, 2022 0
आंबेगाव- पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील बेल्हा जेजुरी महामार्गावर लोणी येथे पिकअप गाडीचा टायर फुटून भीषण अपघात झाला. या अपघातात एका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *