Hoarding Collapsed

Hoarding Collapsed : घाटकोपरनंतर आता पुणे-सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळले

512 0

पुणे : मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून (Hoarding Collapsed) मोठी दुर्घटना घडली. ही घटना ताजी असताना आता पुणे-सोलापूर महामार्गावर गुलमोहर लॉन्स येथे एक होर्डिंग कोसळले आहे. त्यामुळे महामार्गावर एकच खळबळ उडाली आहे.

काय घडले नेमके?
पुणे शहर आणि परिसरात शनिवारी सायंकाळी पाऊस व वाऱ्याला सुरुवात झाली. पुणे-सोलापूर महामार्गावरील गुलमोहर लॉन्स येथे एक होर्डिंग रस्त्यावर पडले. यामध्ये एक घोडा गंभीर जखमी झाला आहे. शहरातील अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्रदेखील त्यावर कारवाई होताना दिसत नाही आहे. यामुळे नागरिकदेखील मोठ्या प्रमाणात नाराज आहेत.

पिंपरी चिंचवडमध्ये कोसळले होर्डिंग
पिंपरी चिंचवड शहरतील मोशीमध्येदेखील या अवकाळी पावसामुळे एक होर्डिंग कोसळले. स्पाईन रोड मोशी येथील जयगणेश साम्राज्य चौकातील 20 बाय 40 फुट आकाराचे होर्डींग गुरुवारी पाऊस व वाऱ्यामुळे रस्त्यावर पडले. यामध्ये टेम्पो, कार, पत्र्याच्या शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र सुदैवाने त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Prakash Ambedkar : 4 जूननंतर दोन्ही ठाकरे बंधू…, प्रकाश आंबेडकरांनी केला मोठा दावा

Jalgaon News : धक्कादायक ! परीक्षेत कमी गुण पडल्याच्या नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

Pune News : पुण्यातील वानवडी हद्दीतील वाडकर मळा शेजारी सोनाराच्या दुकानात भरदिवसा दरोडा

Avinash Bhosale : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना जामीन मंजूर

Pune Fire : पुण्यातील खराडी येथील लार्गो पिझ्झा हॉटेलला लागली आग

Pune News : पुणे हादरलं ! दुसरीकडे शारीरिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने पत्नीसोबत केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

Pune News : बेकायदेशीर रित्या जमाव जमा केल्याने भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Maharashtra Rain : अवकाळी पावसासोबत वादळी वाऱ्याची शक्यता; हवामान खात्याने दिला नवा अलर्ट

Sanjay Raut : संजय राऊतांच्या अडचणीमध्ये वाढ ! ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल

Share This News

Related Post

पुणेकरांनो कोरोना परत येतोय ! दगडूशेठ गणपती देवस्थानने पुन्हा केली मास्क सक्ती; वाचा सविस्तर

Posted by - December 22, 2022 0
पुणे : कोरोनान दोन वर्ष जगभरामध्ये अक्षरशः थैमान घातलं. लोकांना आपापल्या घरामध्ये बंदिस्त होण्यास भाग पाडलं. अजून त्या वाईट दिवसांच्या…

रेल्वे प्रवाशांनो, आता नियोजित ट्रेनच्या एक तास आधी यावं लागणार स्टेशनवर !

Posted by - December 16, 2022 0
पुणे : तुम्ही पुण्यातून रेल्वेनं प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. यापुढं रेल्वे प्रवाशांना विमानातळा प्रमाणंच रेल्वे…
Supriya Sule

Supriya Sule : कात्रज कोंढवा रस्त्यावर स्मशानभूमी चौकात कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात : सुप्रिया सुळेंची मागणी

Posted by - August 10, 2023 0
पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्यावर खडीमिशन पोलीस चौकीपासून जवळच झालेल्या अपघातानंतर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी चिंता व्यक्त केली आहे.…

खर्गे की थरूर; तब्बल 24 वर्षानंतर होणाऱ्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान

Posted by - October 17, 2022 0
नवी दिल्ली: बहुचर्चित अशा काँग्रेस अध्यक्षपदासाठी आज मतदान होत असून मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *